AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदल्या रात्रीच मोठा गेम, ठाकरेंचा व्हीप ठरला अवैध; खासदारांच्या त्या पत्रामुळे…खळबळ उडवून देणारी माहिती समोर!

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाती खासदारांच्या बंडखोरीविषयी महत्त्वाची माहिती दिली. बंड केलेल्या खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जावी, यासाठी आता ठाकरे गटाकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. ठाकरे यांच्या संसदीय पक्षाने आज व्हीप जारी केला आहे.

आदल्या रात्रीच मोठा गेम, ठाकरेंचा व्हीप ठरला अवैध; खासदारांच्या त्या पत्रामुळे...खळबळ उडवून देणारी माहिती समोर!
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 17, 2026 | 3:51 PM
Share

Uddhav Thackeray UBT MP Revolt : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे एकूण सहा खासदार फुटले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी एक वेगळा गट स्थापन केला आहे. विशेष म्हणजे या बंडखोर खासदारांच्या वेगळ्या गटाला लोकसभा अध्यक्षांना मंजुरी दिली आहे. आता वेगळ्या गटाला मंजुरी मिळाल्यानंतर आता लवकरच हा खासदारांचा गट थेट उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन होणार आहे. त्यानंतर आता या खासदांच्या बंडखोरीची कायदेशीर वैधता काय? ठाकरे गट नेमकी काय कारवाई करणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असतानाच आता ठाकरे गटाचे टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाने जारी केलेला व्हीप अवैध ठरवण्यात आला आहे.

नेमकी काय माहिती समोर आल?

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाती खासदारांच्या बंडखोरीविषयी महत्त्वाची माहिती दिली. बंड केलेल्या खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जावी, यासाठी आता ठाकरे गटाकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. ठाकरे यांच्या संसदीय पक्षाने आज व्हीप जारी केला आहे. या व्हीपमध्ये शर्व खासदारांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ठाकरेंचे खासदार या बैठकीला गैरहजर राहिल्यास पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन मानले जाते आणि त्यानुसार कारवाई केली जाते. परंतु याच व्हीपबाबत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून तशी माहिती समोर आली आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

सुषमा अंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना कालच पत्र दिले आहे. त्यांच्या वेगळ्या गटाला मंजुरीदेखील मिळली आहे. ठाकरे यांच्या पक्षातर्फे आज व्हीप जारी करण्यात आला आहे. बंडखोर खासदारांचे पत्र कालच गेल्याने ठाकरे गटाचा व्हीप अवैध ठरवला गेला आहे. ही माहिती खुद्द सुषमा अंधारे यांनीच दिली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं