VIDEO | मुसळधार पावसामुळे सापांचा सुळसुळाट, विरारमध्ये विषारी सापाला पकडण्यात अग्निशमन दलाला यश

विरारमध्ये घोणस जातीच्या विषारी सापाला पकडण्यास वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. (Virar firefighters caught poisonous Ghonas snake)

VIDEO | मुसळधार पावसामुळे सापांचा सुळसुळाट, विरारमध्ये विषारी सापाला पकडण्यात अग्निशमन दलाला यश
virar snake catcher
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 12:59 PM

विरार : विरारमध्ये घोणस जातीच्या विषारी सापाला पकडण्यास वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. विरार पूर्व कांबेश्वर सोसायटीच्या संरक्षण भिंतीजवळ हा साप आढळला आहे. गेल्या काही तासांपासून विरारमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे बिळात पाणी शिरले आहे. यामुळेच हा साप बाहेर आल्याचे सांगितले जात आहे. (Virar firefighters caught poisonous Ghonas snake)

मुसळधार पावसामुळे सापांचा सुळसुळाट 

विरार पूर्व कांबेश्वर सोसायटीच्या संरक्षण भिंतीजवळ हा विषारी साप दबा धरून बसलेला होता. या सापाने बेडूक किंवा अन्य काही खाल्ले असल्याने तो सुस्त भिंतीच्या कडेला बसला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला स्ट्रेचरच्या साहाय्याने पकडले आहे.

हा साप अतिशय विषारी आहे. जर तो कोणाला चावला तर त्या ठिकाणाचा भाग हा सडतो. तसेच त्या व्यक्तीला तात्काळ उपचार मिळाले नाही, तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. मुसळधार पावसामुळे बिळात पाणी शिरल्याने तो बाहेर आल्याचे सांगितले जात आहे, असे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे.  (Virar firefighters caught poisonous Ghonas snake)

पाहा व्हिडीओ : 

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.