LIVE : ऐरोली - ठाणे दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

Breaking News, LIVE : ऐरोली – ठाणे दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद
Breaking News, LIVE : ऐरोली – ठाणे दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद

ऐरोली - ठाणे दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद

नवी मुंबई : ऐरोली – ठाणे दरम्यान पेंटाग्राप तुटला, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद, वाशी – ठाणे वाहतूक बंद, प्रवाशी लोकलमधून खाली उतरले

20/09/2019,3:16PM
Breaking News, LIVE : ऐरोली – ठाणे दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद

मुंबईत बैठकांचं सत्र, विविध पक्षांच्या बैठका

मुंबईत बैठकांचं सत्र, शिवसेना, भाजप, मनसेची आपआपल्या कार्यालयात बैठका, 🔹उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली 🔹भाजपच्या निवडणूक समितीची चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक 🔹राज ठाकरेंकडून मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं नियोजन

20/09/2019,12:06PM
Breaking News, LIVE : ऐरोली – ठाणे दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद

दक्षिण मुंबईत इमारतीचा भाग कोसळला

दक्षिण मुंबईत चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला, लोकमान्य टिळक मार्गावरील लोहार चाळीतील अहमद नावाची इमारत दुर्घटनाग्रस्त, अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल

20/09/2019,11:32AM
Breaking News, LIVE : ऐरोली – ठाणे दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद

सेन्सेक्सची उसळी, 1600 अंकांची भरारी

20/09/2019,11:42AM
Breaking News, LIVE : ऐरोली – ठाणे दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता

20/09/2019,9:07AM
Breaking News, LIVE : ऐरोली – ठाणे दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद

जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

परतीच्या पावसाने जालना सुखावला, जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी, 24 तासात जिल्ह्यात 19.6 मिलिमीटर पाऊस, भोकरदन तालुक्यात सर्वाधिक 55 .13 मिलिमीटर पावसाची नोंद

20/09/2019,7:47AM
Breaking News, LIVE : ऐरोली – ठाणे दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद

नागपूर शहरातील 29 शाळांमध्ये डेंग्यूच्या अळ्या

नागपूर शहरातील 29 शाळांमध्ये डेंग्यूच्या अळ्या, हिवताप आणि हत्तीरोग विभागाच्या तपासणीत धक्कादायक वास्तव उघड, संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना डेंग्यूचा मोठा धोका, पालकांमध्ये भितीचं वातावरण, शाळांवर कारवाईची मागणी

20/09/2019,7:45AM
Breaking News, LIVE : ऐरोली – ठाणे दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद

नागपूरकरांसाठी खुशखबर, मेट्रोकडून मेट्रो फेऱ्यामध्ये वाढ

नागपूरकरांसाठी खुशखबर, मेट्रोकडून मेट्रो फेऱ्यामध्ये वाढ, दर ३० मिनिटांनी मेट्रो सुरु, महामेट्रोच्या ऑरेंज लाईनच्या सिग्नलिंग प्रणालीचे पुढील टप्यातील कार्य पूर्ण झाल्याने मेट्रो फेऱ्यांची संख्या 25 येवजी 48

20/09/2019,7:42AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *