AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karale Guruji : अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का? कॅमेऱ्यासमोर नितेश कराळे गुरुजींनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला मजबूत झापलं

Nitesh Karale Guruji : दिल्लीत काल हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी रस्त्यावर होते. पण विरोधी पक्षाचा एकही बडा नेता दिसला नाही. सोनम वांगचूक यांचं आमरण उपोषण आंदोलन सुरु असताना तिथे विरोधी पक्षातील नेत्यांची रांग लागली होती.

Karale Guruji : अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का? कॅमेऱ्यासमोर नितेश कराळे गुरुजींनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला मजबूत झापलं
Nitesh Karale Guruji
| Updated on: Jul 21, 2026 | 4:17 PM
Share

नितेश कराळे गुरुजी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दिल्लीत सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावरुन त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना धारेवर धरलं. काल CJP च्या नेतृत्वाखाली दिल्लीत तरुण मुलं आंदोलनासाठी रस्त्यावर उतरली होती. हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी रस्त्यावर होते. पण विरोधी पक्षाचा एकही बडा नेता दिसला नाही. सोनम वांगचूक यांचं आमरण उपोषण आंदोलन सुरु असताना तिथे विरोधी पक्षातील नेत्यांची रांग लागली होती. पण काल सीजेपीचं रस्त्यावर आंदोलन सुरु असताना विरोधी पक्षाचे नेते गायब होते. राहुल गांधी का आले नाहीत? आंदोलनात का उतरले नाहीत? या मुद्यावरुन नितेश कराळे गुरुजी यांनी माणिकराव ठाकरेंशी वाद घातला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “विरोधी पक्ष म्हणून तिथे यायला पाहिजे होतं ना. 50-60 खासदार आहेत ना. तीन दिवस झाले. सगळे पक्ष तिथे फोटो सेशन करायला येत होते. एवढ मोठ आंदोलन चालू आहे, राहुल गांधींना समजत नसेल तर सांगा” असं नितेश कराळे गुरुजींनी माणिकराव ठाकरे यांना सुनावलं. माणिकराव ठाकरे त्यांना म्हणाले की, राहुल गांधी फोटो सेशन करत नाहीत. त्यावर कराळे मास्तर म्हणाले की, ‘आंदोलनासाठी कालचा दिवस, आजचा दिवस महत्वाचा होता’ राहुल गांधी का आले नाहीत? हा त्यांचा मुद्दा होता. प्रत्येक शब्दातून ती चीड व्यक्त झाली’

आता मेल्यावर येणार का?

“पोरं आंदोलनाला उपाशी तपाशी बसून आहेत. अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का?. तळपायाची आग मस्तकात जाते. राहुल गांधींनी यायला पाहिजे होतं” हे बोलत असताना कराळे गुरुजींनी माणिकराव ठाकरेंसमोर शिवीगाळ सुद्धा केली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका माणसाचा मागून आवाज येतो,राहुल गांधी एवढे पायी रॅली काढतात. आता मेल्यावर येणार का? असं तो माणूस म्हणाला. तुमचा रोष भाजपच्या विरोधात पाहिजे, असं माणिकराव ठाकरेंनी म्हटंल, त्यावर रोष भाजपच्याच विरोधात आहे. तुम्ही समोर असते, सभागृह सोडून आले असते तर सत्ता बदलली असती अशा शब्दात कराळे मास्तरांनी संताप व्यक्त केला.

Follow Us
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मोठी खळबळ! PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन,
LIVE Video | PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन, प्रियांका गांधी तर थेट मांडी घालूनच बसल्या
सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल
Amit Thackeray | सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? अमित ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल
पोलिसांसह काही सामान्यांनीदेखील मुलींना... जंतर-मंतर परिसरातील...
पोलिसांसह काही सामान्यांनीदेखील मुलींना... जंतर-मंतर परिसरातील लाठीचार्जबाबत जखमी विद्यार्थ्याने सगळंच सांगितलं
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय;
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; डॉक्टारांचं पॅनल तयार करणार अन्...
भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर...
भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर कडेकोट बंदोबस्त, पहा व्हिडीओ
जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल; संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut | जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल; जंतर-मंतरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?.

मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?

उद्धव ठाकरे उद्या जंतरमंतरवर जाणार, मोदी सरकार विरोधात शिवसेना मैदानात.

उद्धव ठाकरे उद्या जंतरमंतरवर जाणार, मोदी सरकार विरोधात शिवसेना मैदानात

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!.

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!

जनरल डायर पुन्हा जीवंत झालाय…प्रकाश आंबेडकर यांची २३ जुलै रोजी मुंबई बंदची हाक, म्हणाले की….

जनरल डायर पुन्हा जीवंत झालाय…प्रकाश आंबेडकर यांची २३ जुलै रोजी मुंबई बंदची हाक, म्हणाले की…

आंदोलकांवर लाठीचार्ज, राज ठाकरे संतापले, जंतरमंतर ते मणिपूर संगळचं काढलं, पोस्ट चर्चेत.

आंदोलकांवर लाठीचार्ज, राज ठाकरे संतापले, जंतरमंतर ते मणिपूर संगळचं काढलं, पोस्ट चर्चेत

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?.

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?