AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke: अभिजीत दिपके याने केला एका वाक्यात कंगना राणावतचा पाणउतारा, म्हटले, ती थोडी..

अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणावात यांनी Gen Z तरुणींवर केलेल्या विधानाची आता चर्चा रंगत आहे. यावर आता कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी पलटवार केला आहे.

Abhijeet Dipke: अभिजीत दिपके याने केला एका वाक्यात कंगना राणावतचा पाणउतारा, म्हटले, ती थोडी..
| Updated on: Jul 30, 2026 | 3:00 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारला पुन्हा एकदा मोठा इशारा दिला. जर सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही तर आमच्याकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. बीजेपी खासदार कंगना राणावत यांनी जेंनझीबद्दल एक प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेची आता जोरदार चर्चा रंगली आहे. कंगना यांनी केलेल्या विधानावर संत्पत प्रतिक्रिया समोर येत आहे. आता यावर सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी पलटवार केला आहे. अभिजीत यांनी कंगना बद्दल खोचक विधान केले आहे. कंगना राणावतला सडेतोड उत्तर अभिजीत दिपकेकडून देण्यात आले. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, “कंगना राणावतला कोणी गांर्भीयाने घेत नाही. तिला कोण घेते गांर्भीयाने? ” आणि तुम्ही मला पार्ट टाईम राजकारणांवर प्रतिक्रिया द्याला लावू नका, जे राजकारणी पूर्णवेळ राजकारणात सक्रिय आहे त्यांच्यावर मी काही प्रतिक्रिया देऊ शकतो.”

यासोबतच आता  24 तासात पुन्हा एकदा अभिजीत दिपकेने आंदोलनाचा मोठा इशारा सरकारला दिला. जर सरकार सहमत झाले नाही तर आम्हाला लवकरच नवीन आंदोलन सुरू करावे लागेल. आमचे आंदोलन सरकारच्या निर्णयावर आधारित आहे. सरकारने जर सुधारणा केली नाही तर नवीन आंदोलन सुरू होईल. अभिजीत दीपे यांच्या या वक्तव्यांवरून हे स्पष्टपणे दिसून येते की ते सरकारच्या भूमिकेवर असमाधानी आहेत आणि आंदोलनाची शक्यता नाकारत नाहीत.

कंगना यांनी इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तरुण हिंदू महिलांना लक्ष्य करत लिहिले आहे, “सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या तरुण हिंदू महिला, ज्या स्वतः स्वातंत्र्य न मिळवता स्वतंत्र करिअर करणाऱ्या महिलांचे जीवन जगू इच्छितात. खऱ्या अर्थाने स्वतंत्र महिला बंडखोर निर्णय घेतात आणि आपली मते व्यक्त करतात. स्वतंत्र करिअर निवडतात. त्या हे त्यांच्या आई-वडिलांच्या किंवा कुटुंबाच्या जीवावर करत नाहीत. मी त्यांना ‘जनरेशन गटर’ म्हणते. त्यांच्यापैकी काहींकडे व्यवस्थेला देण्यासारखं काहीच नाही. त्या अभ्यासात हुशार नाहीत, पण चांगल्या गृहिणी होण्यासाठी त्या खूपच कुरूप आणि भ्रष्ट आहेत. तरीही त्या ड्रग्स घेण्याचं, दारू पिण्याचं किंवा अनेक लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य अभिमानाने मिरवतात.”

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा