AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air India Crash : अहमदाबाद दुर्घटनेतील विमानाच्या इंजिनबाबत एअर इंडियाचा मोठा खुलासा

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यात चूक कोणाची होती, विमानाचं इंजिन बिघडलं होतं का, त्याची देखभाल केली नव्हती का, पायलटची चूक होती का, अशा प्रश्नांवर आता एअर इंडियाने आपली बाजू मांडली आहे.

Air India Crash : अहमदाबाद दुर्घटनेतील विमानाच्या इंजिनबाबत एअर इंडियाचा मोठा खुलासा
Air India Plane crashImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 20, 2025 | 12:33 PM
Share

12 जून 2025 रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केलेलं बोइंग 787-8 विमान अवघ्या काही क्षणांतच खाली कोसळलं. जवळपास चार दशकांमधील ही भारतीय विमान कंपनीशी संबंधित सर्वांत मोठी दुर्घटना होती. यामध्ये 240 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. हे विमान ज्या मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर कोसळलं होतं, तिथेही अनेकांनी आपले प्राण गमावले. विमानाच्या इंजिनची वेळोवेळी देखभाल केली नव्हती का, यात पायलटची काही चूक होती का, एअर इंडिया कंपनीचा निष्काळजीपणा होता का.. असे अनेक प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित केले जात आहेत. या घटनेच्या जवळपास सात दिवसांनंतर एअर इंडियाकडून त्यांची बाजू स्पष्ट करण्यात आली आहे. “विमान सुस्थितीत होतं आणि पायलटसुद्धा अत्यंत अनुभवी होते. आम्ही या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत आहोत. या अपघाताचं कारण काय असू शकतं याबद्दल कोणत्याही निष्कर्षावर न पोहोचणं चांगलं”, अशी प्रतिक्रिया ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिली. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.