AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे ठाकरेंचं झालं, तेच ममता बॅनर्जींचं… पक्षात मोठी फूट, 58 आमदारांच्या गटाला तडकाफडकी मंजुरी

मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तब्बल 58 आमदारांचा एक गट पक्षातून बाहेर पडला आहे. पक्षात उभी फूट पडली आहे.

जे ठाकरेंचं झालं, तेच ममता बॅनर्जींचं... पक्षात मोठी फूट, 58 आमदारांच्या गटाला तडकाफडकी मंजुरी
Mamata BanerjeeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 03, 2026 | 6:00 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. 58 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी देण्यात आली आहे. हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 58 आमदारांचा गट हा पक्षातून बाहेर पडला आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी उठाव केला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. 58 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी मिळाली आहे. ऋतब्रत बॅनर्जी हे या 58 आमदारांच्या गटाचे नेते आहेत. 58 आमदारांचा गट हा तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेला आहे. काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक झाली. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होती. या निवडणुकीमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा मोठा पराभव केला. स्वत: ममता बॅनर्जी यांना देखील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपचे सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले, त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे, तब्बल 58 आमदाराचा गट तृणमूलमधून बाहेर पडला आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या आमदाराच्या गटानं बंडखोरी केली आहे, त्यानंतर या 58 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी देखील मिळाली आहे.

महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जशी फूट पडली होती, तशीच फूट आता ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षात पडली आहे. तब्बल 58 आमदार पक्षातून बाहेर पडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होऊन अद्याप एकही महिना झाला नाहीये, एक महिन्याच्या आतच तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तृणमूलच्या 58 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत आज सकाळीच विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली होती. ऋतब्रत बॅनर्जी यांनी आम्हाला 58 आमदारांचा पाठिंबा आहे, असा दावा केला होता. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांकडून 58 आमदारांच्या गटाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांच्या पक्षात उभी फूट पडली आहे.

Follow Us
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!