AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भारताचं स्वातंत्र्य ब्रिटीशांकडून 99 वर्षांच्या करारावर” म्हणणारी भाजयुमोची प्रवक्ता सोशल मीडियावर ट्रोल

"देशाला 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि माझ्याकडे हे सिद्ध करणारी कागदपत्रे आहेत," असा दावा तीने एका चर्चा सत्रात केला आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

भारताचं स्वातंत्र्य ब्रिटीशांकडून 99 वर्षांच्या करारावर म्हणणारी भाजयुमोची प्रवक्ता सोशल मीडियावर ट्रोल
Ruchi Pathak, BJP
| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 2:31 PM
Share

मुंबइः भारताला ब्रिटीशांनी 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य दिले आहे, हे अजब वकत्तव्य करणाऱ्या भाजपा युवा मोर्चाची प्रवक्ता रुची पाठक सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होतेय.”देशाला 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि माझ्याकडे हे सिद्ध करणारी कागदपत्रे आहेत,” असा दावा तिने एका चर्चा सत्रात केला आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांकडून तिची प्रचंड खिल्ली उडवली जात आहे.  (bjp ruchi pathak trolled for saying india on 99 years lease from britishers)

या निमीत्ताने रूचीवरच नाही तर भाजप पक्षासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पण तीव्र टीका केली जात आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, लल्लनटॉप या माध्यमाने एक चर्चासत्रात रुची पाठक सहभागी होती.

कॉंग्रेसवर टिका करतांना ती म्हणाली, “ब्रिटीश क्राऊनने भारताला 99 वर्षांच्या भाडेकराराने स्वातंत्र्य दिलं आहे आणि यालाही काँग्रेसच जबाबदार आहे. तुम्ही इतिहासाची पानं चाळून पाहा. जेव्हा स्वातंत्र्य आंदोलन चालू होतं आणि पंडित नेहरु व महात्मा गांधी नेतृत्व करत होते, त्यावेळी ब्रिटीशांना आपल्याला स्वातंत्र्य द्यायचं नव्हतं. त्यावेळी निवडणुका नसल्याने नेहरु आणि गांधीजींनी ब्रिटीश क्राऊनची शपथ घेतली होती. त्यामुळे आज मिळालेलं स्वातंत्र्य हे ९९ वर्षांच्या भाडेकरारावर मिळालेलं आहे. मी याचे पुरावेही तुम्हाला देऊ शकते”, असही ती पुढे म्हणाली होती.

Other news

जम्मू काश्मीर: डोडा जिल्ह्यात मिनीबस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु!

धोनीमुळे हार्दिंक पंड्याला T20 World Cup चं तिकीट, अन्यथा निवड समितीने केलेलं पॅकअप!

bjp ruchi pathak trolled for saying india on 99 years lease from britishers

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.