Siddhu Moosewala Shooters New Video: मूसेवालाच्या हत्येनंतर मारेकऱ्यांचे सेलिब्रेशन, हत्यारे दाखवताना व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओमध्ये आरोपी सिद्धू मुसेवालाला मारल्यानंतर मजा करत होता आणि पंजाबी गाण्यांवर हवेत हात फिरवत होता. त्यापैकी सोमवारी अटक करण्यात आलेले अंकित आणि प्रियवत हे देखील दिसत आहेत.

Siddhu Moosewala Shooters New Video: मूसेवालाच्या हत्येनंतर मारेकऱ्यांचे सेलिब्रेशन, हत्यारे दाखवताना व्हिडिओ व्हायरल
मुसेवालाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संदिप बिश्नेईची हत्या
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 9:45 PM

चंडीगड : सिद्धू मूसेवाला हत्येशी संबंधित आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. मूसेवालाची हत्या (Moosewala Murder) केल्यानंतर मारेकरी गाणे गात सेलिब्रेशन करतानाचा हा व्हिडिओ (Video) आहे. या व्हिडिओमध्ये मूसवालाचे मारेकरी खूप सेलिब्रेशन (Celebration) करताना दिसत आहेत. तसेच मस्तीत हे लोक हवेत शस्त्रेही फिरवत आहेत. एकीकडे पोलीस या हत्येशी संबंधित लोकांना अटक करत असतानाच या हत्येनंतरचा व्हिडिओ आरोपींचे मनोबल वाढवत आहे. हा व्हिडिओ मूसवालाच्या हत्येनंतरचा आहे. या हत्येनंतर एकीकडे पोलीस आरोपींचा शोध घेत होते, तर दुसरीकडे हे आरोपी पोलिसांच्या भीतीची पर्वा न करता व्हिडिओ बनवत होते. मुसेवाला हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी आणखी दोघांना अटक केली आहे. अंकित आणि सचिन भिवानी अशी या अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी 35 ठिकाणे बदलली

व्हिडिओमध्ये आरोपी सिद्धू मुसेवालाला मारल्यानंतर मजा करत होता आणि पंजाबी गाण्यांवर हवेत हात फिरवत होता. त्यापैकी सोमवारी अटक करण्यात आलेले अंकित आणि प्रियवत हे देखील दिसत आहेत. पोलीस जेव्हा या शूटर्सचा शोध घेत होते, तेव्हा हे आरोपी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फरार होत होते. या लोकांनी जवळपास 35 ठिकाणे बदलल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. जारी झालेल्या व्हिडिओमध्ये हे आरोपी बेधडकपणे फिरत होते. व्हिडीओ पाहून त्यांना कुणाचीही भीती नव्हती हे स्पष्ट होते. (Celebration of the killers after the murder of Musewala, Video showing weapons on Punjabi song goes viral)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.