AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, थेट दणकाच, चांदीबाबत धक्कादायक घोषणा, चांदीवर..

Silver News : इराण आणि अमेरिका युद्धाचे भारतात परिणाम दिसत आहेत. त्यामध्येच केंद्र सरकारकडून मोठे पाऊले उचलली जात आहेत. परकिय चलनावरील दबाव वाढत आहे. यादरम्यान केंद्र सरकारने आता चांदीच्या निर्यातीबद्दल अत्यंत मोठा निर्णय घेतला.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, थेट दणकाच, चांदीबाबत धक्कादायक घोषणा, चांदीवर..
Silver
| Updated on: May 17, 2026 | 7:46 AM
Share

केंद्र सरकारकडून सोने आणि चांदीबाबत गेल्या आठ दिवसांपासून मोठे निर्णय घेतली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करत सोने पुढील 1 वर्ष खरेदी न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर एका मागून एक मोठे निर्णय घेतले जात आहेत. यादरम्यानच सरकारकडून आता चांदीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयाने अनेकांना दणका बसला. केंद्र सरकाराने थेट चांदीच्या आयातीबाबत मोठा निर्णय घेतला. केंद्राने चांदीच्या आयातीवर आपली मंजुरी अनिवार्य केली. ज्यामुळेच आता चांदी मुक्त श्रेणीतून प्रतिबंधित श्रेणीत आली. एप्रिलमध्ये चांदीच्या आयातीत वार्षिक आधारावर सुमारे 157 टक्के वाढ झाली होती. आयात नियंत्रित करण्यासाठी ऊर्जा आणि खते यासारख्या वस्तूंवर परकीय चलन वाचवण्याकरिता सरकाराने सोने आणि चांदीवरील आयात शुक्ल 6 टक्क्याहून थेट 15 टक्क्यांवर वाढवले.

हार्मोनाइज्ड सिस्टीम (एचएस) कोड ही व्यापारयोग्य उत्पादनांसाठी एक वर्गीकरण प्रणाली आहे. सरकारच्या या अधिसूचनेनुसार, शनिवारपासून चांदीची अनिर्बंध आयात थांबवण्यात आली आहे. आता चांदी आयात करणाऱ्या कोणालाही सरकारी मंजुरी आणि परवाना आवश्यक असेल. हा मोठा निर्णय चांदीच्या आयातीबाबत सरकारकडून घेण्यात आला.

सध्याच्या परिस्थितीत भारताकडे 690अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त परकीय चलन साठा आहे. हा परकिय चलन साठा पुढील 10 महिने आयातीकरिता पुरेल इतका आहे. मात्र, जर इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस सुरूच राहिले तर या चलनावर दबाव येऊ शकतो आणि चलन कमी कमी होत जाऊ शकते, याकरिता सरकारकडून अगोदरच सावध भूमिका घेतली जात आहे.

इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस चालणार हे स्पष्टच आहे. दोन्ही देश हार मानताना दिसत नाहीत. अमेरिकेला स्वप्नातही वाटले नव्हते की, इराणसोबतचे युद्ध इतके दिवस चालेल. फार तर फार चार आठवडे युद्ध चालेल असा अंदाज अमेरिकेचा होता. इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. थेटपणे या युद्धाच्या झळा बसत आहेत. ऊर्जेचे मोठे संकट उभे आहे.

Follow Us
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांचा...
Delhi Police PC | कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद, थेट...
आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक
Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या...
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
चांगला पाऊस पडू दे... पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत...
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, रोज...
दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे... दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... 24 तासात 6 मोठे निर्णय
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...
विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा Video पहाच
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच