AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन पावसात निवडणुकीचा ‘धुरळा’ उडणार; कोणत्या 3 जागांवर पोटनिवडणुका होणार? अधिकृत माहिती समोर

पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या ३ जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने या संदर्भात अधिसूचना जारी केली.

ऐन पावसात निवडणुकीचा 'धुरळा' उडणार; कोणत्या 3 जागांवर पोटनिवडणुका होणार? अधिकृत माहिती समोर
| Updated on: Jul 06, 2026 | 2:11 PM
Share

देशातील काही भागात जोरदार पाऊस सुरू असताना दुसरीकडे पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुखेंदु शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बडाईक यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील तीन राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांवर पोटनिवडणूक होणार असून निवडणूक आयोगाकडून त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे.

सुखेंदु शेखर रॉय यांनी 8 जून 2026 रोजी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर सुष्मिता देव यांनी 10 जून 2026 रोजी खासदारकीचा राजीनामा दिला. त्याच्या दुसर्‍या दिवशी प्रकाश चिक बडाईक यांनीही खासदारकीचा राजीनामा दिला. या तिन्ही जागांचा कार्यकाळ अनुक्रमे 2029 आणि 2030 सालापर्यंत आहेत. आता तिन्ही जागेसाठी 24 जुलै 2026 रोजी निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यानंतर त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, तिन्ही जागेसाठी 7 जुलै 2026 ते 14 जुलै 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 17 जुलै रोजी आहे. त्यानंतर या जागांसाठी मतदान 24 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत होणार आहे. तर मतमोजणी 5 वाजता होईल.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे की, बॅलेट पेपवर उमेदवाराला पसंती दर्शवण्यासाठी रिटर्निंग ऑफिसरद्वारे जांभळ्या रंगाचा स्केच पेन वापरावा लागेल. कोणत्याही परिस्थिती दुसरा स्केचपेन वापरता येणार अधिसूचना जारी केल्या आहेत. सभागृहातील पोटनिवडणुकीच्या रिक्त जागा स्वतंत्र्य म्हणून गणल्या जातात. त्यामुळे प्रत्येक रिक्त जागेसाठी स्वतंत्र्य अधिसूचना जारी केली जाते.

पश्चिम बंगालमध्ये राजकारण फिरलं

तत्पूर्वी, पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण फिरलं आहे. मागील दशकापासून सत्ता गाजवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना भाजपने सत्तेवरून खाली खेचलं. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपने सत्ता मिळवली. भाजपला सत्ता मिळाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये फोडाफोडीचं राजकारणही सुरू झालं आहे. निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसचे जवळपास 58 आमदार फुटले. त्यानंतर काही खासदार देखील फुटले. फुटीर आमदार-खासदारांनी सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ