AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एनडीएत पहिल्यांदा १७ महिला कॅडेट्स पासआऊट, ३० मेच्या परेडमध्ये नारी शक्ती दिसणार

३० मे रोजी त्रिसेवा अकादमीत ऐतिहासिक नजारा पाहायला मिळणार आहे. नॅशनल डिफेन्स अकादमीच्या महिला कॅडेट्सची पहिली बॅच पासआऊट होणार आहे. ३० मे रोजी ३०० हून अधिक पुरुष कॅडेट्ससह १७ महिला कॅडेट्सची बॅच एनडीएतून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडणार आहेत आणि पासआऊट परेडमध्ये महिला कॅडेट्स एवढ्या संख्येने पाहायला मिळणार आहेत.

एनडीएत पहिल्यांदा १७ महिला कॅडेट्स पासआऊट, ३० मेच्या परेडमध्ये नारी शक्ती दिसणार
| Updated on: May 24, 2025 | 4:39 PM
Share

नॅशनल डिफेन्स अकादमी अर्थात एनडीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय लष्करात अधिकारी म्हणून प्रवेश करता येतो. यंदा १४८ व्या कोर्सच्या महिला कॅडेट्सचा पहिली बॅच त्रिसेवा अकादमीत पासआऊट होणार आहे. ३० मे रोजी त्यांची पासिंग आऊट परेड होणार आहे. असे पहिल्यांदा होणार आहे की ३०० हून पुरुष कॅडेट्स सह १७ महिला कॅडेट्स एनडीएतून ग्रॅज्युएट होणार आहेत. या सर्व महिला कॅडेट्स भारतीय लष्कर, वायू सेना किंवा नौदलात दाखल होऊ शकतात.

एनडीएच्या ऐतिहासिक १४८ व्या कोर्सच्या दीक्षांत समारंभात आणि पासिंग आऊट परेडच्या आधी एनडीएत महिला कॅडेट्सच्या पहिल्या बॅचच्या काही कॅडेटने गेल्या शुक्रवारी देशाच्या प्रमुख त्रिसेवा अकादमीत आपल्या तीन वर्षांच्या प्रवासाबद्दल मोकळेपणे सांगितले.यापैकी एक कॅडेट्स इशिता शर्मा यांनी सांगितले की आम्हाला नेहमी समान संधी दिली गेली. आणि आमची जेंडर कधी आड आले नाही. सर्व महिला कॅडेट्समध्ये एकतेचे भावना पाहायला मिळाली. आम्ही एकमेकांच्या साथी दिल्याचे त्यांनी सांगितले.

महिलात एनडीएत सामील होण्याची प्रेरणा मिळणार

डिव्हीजन कॅडेट कॅप्टन इशिता शर्मा एनडीएत येण्याआधी दिल्ली युनिव्हर्सिटीत इकॉनॉमिक्स मध्ये ऑनर्स करीत होती. माझ्या मते एनडीएत महिलांनाचे सामील होणे आणि पहिल्या बॅचचे पास होणे महिला आणि महिला सशक्तीकरणासाठी खूप महत्वाचे आहे.जेव्हा महिलांना नेतृत्व करताना पाहीले जाते. तेव्हा त्यांना स्थायी कमिशन मिळते. यातून युवा महिलांना एनडीएत आणि सशस्रदलात सामील होण्याची इच्छा निर्माण होते.

ट्रेनिंगसह सर्व सर्वात झाली सुधारणा

या वेळी एक अन्य कॅडेट्स रितुल यांनी आपले अनुभव सांगताना सांगितले की मी माझ्यासाठी शारीरिक सहनशक्तीला जबाबदार मानेल. या तीन वर्षांत हळू-हळू ट्रेनिंगसह आम्हा सर्वात सुधारणा झाली. अनेक लोक दोन किलोमीटरही धावले नव्हते. प्रशिक्षणानंतर आम्ही लागोपाठ १४ किलोमीटर धावू लागलो. त्यातून आम्हाला भाविनिकदृष्ट्या फ्लेक्सिबल बनण्यात देखील मदत मिळाली असेही रितुल यावेळी म्हणाल्या.

सुप्रीम कोर्टाचा आदेश काय ?

ऑगस्ट 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निकाल दिला होता आणि महिलांना एनडीए परीक्षेत सामील होण्यास परवानगी देण्याचा आदेश युपीएससीला दिला होता. सर्वोच्च न्यायालयात पात्र महिलांना युपीएससीद्वारे आयोजित एनडीए आणि नौदल एकादमीच्या प्रवेश परीक्षांना बसण्याची परवानगी द्यावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.