AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐकावं ते नवलंच! असं काय झालं की त्याने कुत्रा होण्यासाठी केले लाखो रूपये खर्चे

एका व्यक्तीने स्वत:ला कुत्र्यामध्ये बदलून घेतलं आहे. संबंधित व्यक्तीच नाव टोको असं असून त्याने कुत्र्यामध्ये बदलून घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. परंतु हा जपानी माणूस कुत्रा का बनला आहे? यासाठी त्याने इतके पैसै का खर्चे केले असावे असा प्रश्न तुम्हाला पडला असावा.

ऐकावं ते नवलंच! असं काय झालं की त्याने कुत्रा होण्यासाठी केले लाखो रूपये खर्चे
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 30, 2023 | 10:39 AM
Share

टोकियो : जगात अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात, यामधील प्रत्येकाला काहीना काही वेगळं करून दाखवण्याची इच्छा असते. (Japanese Man Transforms Into Human Dog) यासाठी ते काय करू शकतील याचा काही नेम नाही, अशातच एका व्यक्तीने स्वत:ला कुत्र्यामध्ये बदलून घेतलं आहे. संबंधित व्यक्तीच नाव टोको असं असून त्याने कुत्र्यामध्ये बदलून घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. परंतु हा जपानी माणूस कुत्रा का बनला आहे? यासाठी त्याने इतके पैसै का खर्चे केले असावे असा प्रश्न तुम्हाला पडला असावा.

‘जेपपेट’ या कंपनीने टोको या व्यक्तीला माणसातून कुत्र्याचं रूप देण्यासाठी मदत केली आहे. या कंडपनीने ४० दिवस प्रयत्नांची पराकाष्टा करत अखेर यशस्वीपणे टोको या व्यक्तीला कोल्ली ब्रीडचं रूपात त्याला बदललं आहे. कुत्र्यासारखा दिसणारा माणूस पाहून प्रत्येकाला धक्का बसत आहे.

टोको व्यक्तीने असं का केलं?

माणसाच्या रूपातून कुत्रा होण्यासाठी या व्यक्तिला जवळपास 22 हजार डॉलर्स म्हणजेच तब्बल18 लाख रुपये खर्च आला. टोको या व्यक्तिचं स्वप्न होतं की त्याला कुत्रा व्हायचं आहे. टोकोचा ‘I want To be an Animal’ या नावाने एक यूट्यूब चॅनेल असून त्याचे ३१००० सबस्क्राईबर्स आहेत. मात्र टोकोचा व्हिडीओ जवळपसा १ मिलीअनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. यामध्ये तो इथर कुत्र्यांप्रमाणे लोळताना किंवा दुसऱ्या कोणत्या तर कुत्र्याला स्पर्श करत आहे.

दरम्यान, टोको याने मेलसोबत साधलेल्या संवादामध्ये, त्याला लहानपणापासूनच छंद होता, परंतु त्याच्या आजूबाजूच्या लोकांना यासंदर्भातील माहिती नाही पडावं अशी त्याची इच्छा होती. लोकांना जर समजलं की याला कुत्रा व्हायची इच्छा तर मी कुठेही तोंड दाखवू शकलो नसतो, असं टोकोने सांगितलं.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल