AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP च्या निदर्शकांवर दिल्लीत लाठीमार, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली, म्हणाले की…

दिल्लीत जंतरमंतर येथे आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CJP ने संसदेवर मोर्चा काढला. या मोर्चावेळी संसदेवर कुच करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केला. आता या लाठीमार आणि आंदोलनावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रीया आली आहे.

CJP च्या निदर्शकांवर दिल्लीत लाठीमार, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली, म्हणाले की...
abhijit dipke and anna hajare
| Updated on: Jul 21, 2026 | 5:12 PM
Share

नीट पेपर फुट प्रकरणात शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोज जनता पार्टीने आज संसदेवर मोर्चा काढला होता. त्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर देशभरात विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे. त्यानंतर आता ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी हे आंदोलन आणि पोलिसांचा लाठीमार या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

Neet paper leak प्रकरणात शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी उपोषण करणारे ज्येष्ठ पर्यावरण वादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रविवारी सकाळी पोलिसांनी जंतरमंतर वरुन उचलून नेले होते.त्यामुळे आजचे २० जुलैचा संसदेवरील मोर्चा होणार की नाही अशी सांशकता असताना आज दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीने मोठा मोर्चा काढला. या मोर्चा दरम्यान मंत्री जे.पी.नड्डा यांना भेटण्यासाठी CJP चे शिष्ठमंडळ गेले होते. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी अडीच दिवसाचे उपोषण मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र,CJP ने नंतर संसदेवर मोर्चा काढला आणि त्यात पोलीस आणि आंदोलकात चकमक उडाली आणि पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडत लाठीमार करीत हे आंदोलन मोडून काढले.

अण्णा हजारे काय म्हणाले ?

दिल्लीत जंतरमंतर येथे आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CJP ने संसदेवर मोर्चा काढला. या मोर्चावेळी संसदेवर कुच करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केला. आता या लाठीमार आणि आंदोलनावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रीया आली आहे. ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी आजच्या दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की लाठीमार का झाला हे माहिती नाही. परंतू सर्व प्रश्न सलोख्याने सुटू शकतात असेही हजारे यांनी म्हटले आहे.

येथे व्हिडीओ पाहा –

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच