AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonia-Rajiv Gandhi Love Story : लंडनमध्ये पहिल्या नजरेतलं प्रेम, घरातून आधी नकार…मग दिल्लीतलं बिग बीचं घर बनले माहेर

कॉंग्रेसचा तीन दशके कारभार सांभाळणाऱ्या सोनिया गांधी यांचा आज ( ९ डिसेंबर ) जन्म दिवस आहे, त्या आता राज्यसभेच्या खासदार आहेत.सोनिया गांधी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची प्रेमकहाणी मोठी रंजक आहे.

Sonia-Rajiv Gandhi Love Story : लंडनमध्ये पहिल्या नजरेतलं प्रेम, घरातून आधी नकार...मग दिल्लीतलं बिग बीचं घर बनले माहेर
Sonia-Rajiv Gandhi Love Story
| Updated on: Dec 09, 2024 | 2:04 PM
Share

कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा आज ( ९ डिसेंबर ) जन्म दिवस आहे. सोनिया गांधी ७८ वर्षांच्या झाल्या आहेत. आता त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत. गेल्या तीन दशकांपासून त्या कॉंग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचा जन्म इटलीत झाला आणि लंडनच्या क्रेंब्रिज युनिव्हर्सिटीत त्यांचे शिक्षण झाले. तेथेच त्यांची भेट राजीव गांधी यांच्याशी झाली होती.दोघांत मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झाले. त्यांची लव्ह स्टोरी कमी रंजक नाही. सोनियांच्या पालकांना तिने भारतात जाऊन राजीव यांच्याशी लग्न करणे अजिबात पसंत नव्हते… सोनिया ७ जानेवारी १९६५ रोजी केंब्रिज विद्यापीठात अभ्यासासाठी आल्या. लंडनमधील हा परिसर शिक्षणासाठी परदेशातून येणाऱ्या सुरक्षित आणि पॉश विभाग आहे.त्यांनी दोन मुख्य लॅंग्वेज स्कूल पैकी एकात प्रवेश घतला आहे. तेथे विद्यापीठाने त्यांच्या रहाण्याची व्यवस्था केली....

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.