corona | शिर्डीच्या दानपेटीतून 51 कोटी, क्रिकेटचा देवही धावला, कोणाकडून किती मदत?

या कठीण काळात जेव्हा देशातील बहूतेक नागरिक घरी बसले आहेत, तेव्हा देशावर आर्थिक भार वाढणे सहाजिक आहे.

corona | शिर्डीच्या दानपेटीतून 51 कोटी, क्रिकेटचा देवही धावला, कोणाकडून किती मदत?
Follow us
| Updated on: Mar 27, 2020 | 4:50 PM

मुंबई : महाराष्ट्रात ‘कोरोना’चा विळखा दिवसेंदिवस (Help To Fight Corona) वाढताना दिसत आहे. विदर्भात ‘कोरोना’चे आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याचं दिसत आहे. कारण सांगलीत आज तब्बल 12 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या (Help To Fight Corona) महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तब्बल 147 वर जाऊन पोहोचला आहे.

या कठीण काळात जेव्हा देशातील बहूतेक नागरिक घरी बसले आहेत, तेव्हा देशावर आर्थिक भार वाढणे सहाजिक आहे. तसेच, इतर आरोग्य विषयक गोष्टींवरही सरकारला आर्थिक आधाराची गरज आहे. म्हणून कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक हात सरकारच्या मदतीला पुढे सरसावले आहेत.

हेही वाचा : नागपुरात पठ्ठ्या कोरोनावर मात करुन घरी आला, आईकडून नजर उतरवून, औक्षण करुन गृहप्रवेश

कोणाकडून किती मदत?

  • शिर्डी साईबाबा ट्रस्ट – 51 कोटी
  • CRPF अधिकारी – 33.81 कोटी
  • मुकेश अंबानी – 5 कोटी
  • अभिनेता प्रभास – 4 कोटी
  • बॉक्स ऑफिस इंडिया – 3 कोटी
  • अल्लू अर्जुन – 1.25 कोटी
  • अभिनेता पवनकल्याण – 1 कोटी
  • सचिन तेंडुलकर – 50 लाख
  • शिवसेना खासदार – आमदार – एक महिन्याचा पगार
  • राष्ट्रवादी खासदार – आमदार – एक महिन्याचा पगार
  • नितीन गडकरी – एक महिन्याचा पगार
  • आनंद महिंद्रा – एक महिन्याचा पगार
  • भाजप खासदार – एक महिन्याचा पगार
  • भाजप आमदार – एक महिन्याचा पगार

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

Help To Fight Corona

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 51 पुणे – 20 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 23 नागपूर – 9 कल्याण – 5 ठाणे – 5 नवी मुंबई – 5 यवतमाळ – 4 अहमदनगर – 3 सातारा – 2 कोल्हापूर – 1 गोंदिया – 1 पनवेल – 1 उल्हासनगर – 1 वसई विरार – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1

एकूण 147

(Maharashtra Corona Patients Increase)

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबई (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई (1) – 19 मार्च उल्हासनगर (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च मुंबई (14) – 23 मार्च पुणे (1) – 23 मार्च मुंबई (1) – 23 मार्च कल्याण (1) – 23 मार्च ठाणे (1) – 23 मार्च सातारा (2) – 23 मार्च सांगली (4) – 23 मार्च पुणे (3) – 24 मार्च अहमदनगर (1) – 24 मार्च सांगली (5) – 25 मार्च मुंबई (9) – 25 मार्च ठाणे (1) – 25 मार्च मुंबई (1) – 26 मार्च ठाणे (1) – 26 मार्च नागपूर (1) – 26 मार्च सिंधुदुर्ग (1) – 26 मार्च सांगली (3) – 26 मार्च पुणे (1) – 26 मार्च कोल्हापूर (1) – 26 मार्च नागपूर (4) – 27 मार्च गोंदिया (1) – 27 मार्च सांगली (12) – 27 मार्च

एकूण – 147 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य) पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात  मृत्यू (1)– 26 मार्च गुजरात – दोघांचा मृत्यू (2)– 26 मार्च

देशात मृत्यूचा आकडा : 20 महाराष्ट्रात मृत्यूचा आकडा : 05 देशात कोरानाबाधित रुग्ण : 727 राज्यात कोरोना बाधित रुग्ण : 136 जगात मृत्युचा आकडा : 24,089

Help To Fight Corona

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.