Wedding night : लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवविवाहित जोडप्याबरोबर जे घडलं, त्याने सगळे हळहळले, नियतीचा अजब खेळ

Wedding night : कुठे घडली घटना? तो 22 वर्षांचा, ती 20 वर्षांची. ही बातमी वाचल्यानंतर असं कोणाच्याही बाबतीत घडू नये असच तुम्ही म्हणाल. दोघे पत्नी लग्नानंतर त्यांच्या खोलीत गेले.

Wedding night : लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवविवाहित जोडप्याबरोबर जे घडलं, त्याने सगळे हळहळले, नियतीचा अजब खेळ
Wedding night
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 8:25 AM

लखनऊ : त्यांचा संसार सुरु होण्याआधीच मोडला. जणू कोणाची दृष्ट लागली. डोळ्यात सुखी संसाराची स्वप्न रंगवून दोघे विवाहाच्या बोहल्यावर चढले होते. भविष्यासाठी त्यांनी बरच काही ठरवलं होतं, पण तसं घडलं नाही. त्यांच्या संसाराची वेल बहरण्याआधीच मोडली. या नवविवाहीत जोडप्याच्या बाबतीत जे घडलं, ते ऐकल्यानंतर अन्य कोणाबरोबरही असं घडू नये, कोणावर अशी वेळ येऊ नये, असच तुम्ही म्हणालं.

लग्नाची पहिली रात्र नवविवाहित जोडप्यासाठी विशेष असतं. पण याच रात्री असं काही घडेल, याची कोणीही कल्पना केली नव्हती. जेव्हा लोकांना याबद्दल समजलं, तेव्हा ते हळहळले.

लग्नानंतर त्यांच्या खोलीत गेले, आणि….

नवविवाहीत जोडप लग्नानंतर मृतावस्थेत आढळलं. अचानक घडलेल्या या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला. उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यात ही घटना घडली. 22 वर्षाच्या प्रताप यादवच 20 वर्षाच्या पुष्पा बरोबर 30 मे रोजी लग्न झालं होतं. दोघे पत्नी लग्नानंतर त्यांच्या खोलीत गेले. दुसऱ्यादिवशी सकाळी ते मृतावस्थेत आढळले. इंडियाने टुडेने हे वृत्त दिलय. दोघांचा मृत्यू कशामुळे झाला?

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये दोघांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याच म्हटलं आहे. जिल्ह्याचे एसपी प्रशांत वर्मा यांनी ही माहिती दिली. प्रताप आणि पुष्पा या नवविवाहित जोडप्यावर यांच्यावर त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी.
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?.
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?.
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक.
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव.