AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Planet Parade: आकाशात दिसणार दुर्मिळ दृश्य, शनि गुरू मंगळ शुक्र एका सरळ रेषेत, भारतातही हे दृश्य दिसणार आहे

शनि, गुरू, मंगळ आणि शुक्र एका रेषेत येत आहेत. शनि, गुरू, मंगळ आणि शुक्र एका रेषेत याचा अर्थ हे सर्व ग्रह एकमेकांच्या खूप जवळ असतील असे नाही. तर ते अंतराळात कोट्यवधी किलोमीटर अंतरावर राहतील.

Planet Parade: आकाशात दिसणार दुर्मिळ दृश्य, शनि गुरू मंगळ शुक्र एका सरळ रेषेत, भारतातही हे दृश्य दिसणार आहे
मोबाईलच्या या अॅपमधून दिसणार स्पष्टImage Credit source: twitter
| Updated on: Apr 28, 2022 | 2:38 PM
Share

दिल्ली – उत्तर गोलार्धातील (Northern Hemisphere) विषुववृत्ताच्या वरच्या भागात राहणारे लोक हे दुर्मिळ दृश्य पाहू शकतील. भारतातील लोकांनाही हे दृश्य पाहता येणार आहे. हा दृष्टिकोन पाहता आकाशातील प्रदूषणाचे (Pollution) प्रमाण कमी व्हायला हवे. हे दृश्य पाहण्यासाठी सूर्योदयाच्या (sunrise) एक तास आधी पूर्वेकडे आकाशाकडे पहावे लागेल.

भारतातही हे दृश्य दिसणार आहे

विषुवृत्ताच्या उत्तरेला असलेल्या लोकांना, देशांना हे दुर्मिश दृश्य पहाण्याची संधी मिळणार आहे. भारतातही हे दृश्य दिसणार आहे. विशेष म्हणजे ह्या दुर्मिळ क्षणांचे साक्षीदार व्हायचं असेल तर तुम्हाला सूर्योदयाच्यापुर्वी झोपेतून लवकर उठावे लागेल आणि पूर्वेकडे पहावे लागेल. तेही तासभर अगोदर तरच हा दुर्मिळ क्षण पहाण्याचा आनंद घेता येईल. उशीरा उठणाऱ्यांना जसा सूर्योदय कधीच लाभत नाही तसाच हा ऐतिहासिक क्षणही लाभणार नाही.

जाणून घ्या खास गोष्टी

  1. शनी हा सौरमालेतील सहावा ग्रह आहे. गुरूनंतर सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. या ग्रहाभोवती आढळणाऱ्या रिंग सिस्टिममुळे याला सौरमालेतील सर्वात आकर्षक ग्रह म्हटले जाते.
  2. बृहस्पति: हा आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे, जो वायूंचा समूह आहे. भारतात या ग्रहाला ‘गुरु’ म्हणूनही ओळखले जाते. तर इंग्रजीत याला ‘ज्युपिटर’ असे म्हणतात.
  3. मंगळ : मंगळाचा रंग लाल आहे, म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात. मंगळ हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे.
  4. शुक्र: हा सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळच्या ग्रहांपैकी एक आहे. शुक्र त्याच्या अक्षावर पूर्वेकडून पश्चिमेकडे युरेनसच्या परिभ्रमणाच्या दिशेने फिरतो. शुक्र ग्रहापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचण्यास सुमारे 6 मिनिटे लागतात.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.