AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi Video : नरेंद्र मोदींची तडकाफडकी सर्वात मोठी घोषणा, नव्या इन्स्टाग्राम व्हिडीओत म्हणाले, आता देशात….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जेन झींना संबोधित करण्यासाठी करत इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. आता पुन्हा एकदा मोदी यांनी एक व्हिडीओ अपलोड केला असून देशातील तरुणाईला संबोधित केले आहे. शिक्षण व्यवस्था आणि परीक्षेच्या आयोजनात नेमके काय काय बदल केले जातील, याबाबत त्यांनी सविस्तर सांगितलं आहे.

Narendra Modi Video : नरेंद्र मोदींची तडकाफडकी सर्वात मोठी घोषणा, नव्या इन्स्टाग्राम व्हिडीओत म्हणाले, आता देशात....
narendra modi new instagram videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 26, 2026 | 7:26 PM
Share

Narendra Modi Instagram Video : नीट पेपरफुटीमुळे देशात मोठा वाद उफाळल्याने शेवटी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, यासाठी कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीने मोठे आंदोलन छेडले होते. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. हे आंदोलन नंतर जेन झीने हातात घेतले होते. हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जेन झींना संबोधित करण्यासाठी करत इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. आता पुन्हा एकदा मोदी यांनी एक व्हिडीओ अपलोड केला असून देशातील तरुणाईला संबोधित केले आहे. शिक्षण व्यवस्था आणि परीक्षेच्या आयोजनात नेमके काय काय बदल केले जातील, याबाबत त्यांनी सविस्तर सांगितलं आहे.

मोदी यांच्या व्हिडीओमध्ये नेमके काय आहे?

मोदी यांनी देशातील तरुणांना, पालकांना संबोधित केले आहे. “विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी भारत सरकार वेगवेगळे पाऊल उचलत आहे. ज्या लोकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला ते आज तुरुंगात आहेत. नीट पेपरफुटीचा खटला निकाली काढण्यासाठी आम्ही जलदगती न्यायालयाची स्थापना केलेली आहे. आम्ही उद्या संसदेतही कठोर नवा कायदा करणार आहोत. त्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. आपल्याला आता भविष्याचा विचार करायचा आहे,” असे मोदी या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

नंदन निलकेनी यांच्या नेतृत्त्वात हाय पॉरव टास्क फोर्स

तसेच, आपल्या परीक्षा पद्धती या विश्वासार्ह, पारदर्शक असल्या पाहिजेत. आपल्या परीक्षांच्या आयोजनात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे, असे म्हणत तंत्रज्ञान क्षेत्रात जगप्रसिद्ध असणाऱ्या नंदन निलकेनी यांच्या नेतृत्त्वात हाय पॉरव टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.

सरकारला आता संसदेत….

दरम्यान, नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आता संसदेतही चर्चा होणार आहे. या चर्चेदरम्यान विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार आहेत. तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना थोपवण्याची तयारी केली आहे. परीक्षेतील घोटाळे कसे रोखता येतील, याचेही नियोजन सरकारला आता संसदेत सांगावे लागणार आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार