AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतील आंदोलनाचा थेट पाकिस्तानसोबत संबंध? पोलिसांकडून कटाचा तपास सुरू..

दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरू आहे. काल मोठा राडा झाला. अभिजीत दिपके यांनी परवानगी नसतानाही संसदेवर मोर्चा नेला. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाली.

दिल्लीतील आंदोलनाचा थेट पाकिस्तानसोबत संबंध? पोलिसांकडून कटाचा तपास सुरू..
Delhi protests
| Updated on: Jul 21, 2026 | 11:57 AM
Share

नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात दिल्लीतील जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीकडून हे आंदोलन सुरू असून देशभरातून विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. काल संसदेच्या दिशेने मोर्चा निघाला. आजही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. काल अमित शाह यांची भेट धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली. दिल्लीमध्ये पोलिसांच्या मोठा बंदोबस्त आहे. संसदेत सुरक्षा वाढवण्यात आली. दिल्ली पोलिसांनी जनतेला शांतता राखण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, पोलिसांनी या हिंसक निदर्शनांबाबत तपास सुरू केला असून, या हिंसाचारामागे एखादे षड्यंत्र असू शकते का, याचाही शोध घेतला जात आहे.

याबाबत थेट पाकिस्तान कलेक्शननेही तपास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणातील पाकिस्तानशी संबंधित संभाव्य पैलूचाही तपास करत आहेत. हिंसाचाराबाबत विविध पाकिस्तानी हँडल्सवरून अनेक ट्विट्स केली जात आहेत. त्यामुळेच या आंदोलनामागे पाकिस्तानचा तर हात नाही ना? अशा शंका उपस्थित केली जात आहे.

Delhi

एका ट्विटमध्ये असा दावा करण्यात आला होता की, या हिंसाचारात सात निदर्शक मरण पावले, 391 जण जखमी झाले आणि 250 जणांना अटक करण्यात आली, अशाप्रकारच्या गोष्टी पाकिस्तानमधील सोशल मीडिया अकाऊंटवरून पसरवल्या जात आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या निदर्शनांचे व्यवस्थापन दिल्ली पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या इतर नियुक्त केले जात आहेत.

या आंदोलनाकरिता कोणत्याही प्रकारचे लष्कर तैनात करण्यात आले नाही. मात्र, विविध दावे केले जात आहेत. पाकिस्तानमधील सोशल मीडिया अकाऊंटवरून भडकवणाऱ्या फेक दावे करत पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ज्यामुळे तणाव अधिक वाढला. पाकिस्तानकडून मोठे षडयंत्र रचले जात आहे. पाकिस्तानमध्ये मोठी अशांतता आहे. भारतातही तेच घडवण्यासाठी पाकिस्तानकडून हा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे. आजही जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात