AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : राम मंदिरात देणगी स्कॅम? तिरुपती बालाजी देवस्थानात प्रत्येक रुपयाचा हिशोब कसा ठेवला जातो; देखरेखीचे मॉडेल काय?

देणगी मोजताना कोणतीही गडबड होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते. म्हणूनच संवेदनशील आणि पैशाशी संबंध असल्यामुळे देणगी मोजण्यासाठी TTD प्रशासनाने स्वत:चे विश्वासू कर्मचारी ठेवलेले आहेत.

Explainer : राम मंदिरात देणगी स्कॅम? तिरुपती बालाजी देवस्थानात प्रत्येक रुपयाचा हिशोब कसा ठेवला जातो; देखरेखीचे मॉडेल काय?
tirupati balaji templeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 27, 2026 | 9:59 PM
Share

Ram Mandir Donation Scam : जेव्हा कधी एखादा भाविक मंदिरात दान करतो तेव्हा तो फक्त पैसे, दागिने देत नाही. या दानासोबतच त्याची भक्ती, भाव, श्रद्धादेखील जोडलेली असते. अयोध्येतील प्रभु रामाचे मंदीर हे देशातील कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी देशभरातून लोक प्रभु रामापुढे नतमस्तक होण्यासाठी येतात. अयोध्येत पाय ठेवल्यावर प्रभु रामाचे दर्शन घेऊन हे भक्त दानदेखील करतात. परंतु आता याच राम मंदिरात भक्तांनी केलेल्या दानावर काही लोकांनी डल्ला मारल्याचा दावा केला जात आहे. प्रभु रामाच्या मंदिरात आलेले दान आणि देणग्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आहे. या प्रकरणाची चौकशीदेखील सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. हे कथित प्रकरण समोर आल्यानंतर आत मंदिरात करण्यात आलेले दान आणि देण्यात आलेली देणगी यांच्या सुरक्षेचे काय? या सर्व दानधर्मावर कठोरपणे लक्ष देणारी आणि गैरव्यवहाराला आळा घालणारी एखादी व्यवस्था असायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देशातील तिरुपती बालाजी या देवस्थानावर अशीच एक चोख व्यवस्था आहे. ही प्रणाली नेमकी...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा