AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा चविष्ट चकणा नसेल तर दारु वाटते फिकी, नाव काय?

| Updated on: Oct 10, 2026 | 10:31 PM
Share
दारू पिताना सोबत काय खावे म्हणजे चकणा काय असावा हा प्रत्येकाच्या आवडीचा आणि सवयीचा भाग असतो. दारूच्या मैफिलीत अनेकदा काही ठराविक पदार्थ 'चकणा' म्हणून आवडीने खाल्ले जातात. पण एक असा पदार्थ असतो, ज्यामुळे तो नसेल तर दारु पिलीच नाही की काय असे वाटायला लागते.

1 / 6
शेंगदाणे: खारे शेंगदाणे, मसाला शेंगदाणे किंवा भिजवलेले शेंगदाणे हा सर्वात जुना आणि सोपा चकणा मानला जातो. आणि लोक त्याला आपल्या आवडीनुसार खातात.

शेंगदाणे: खारे शेंगदाणे, मसाला शेंगदाणे किंवा भिजवलेले शेंगदाणे हा सर्वात जुना आणि सोपा चकणा मानला जातो. आणि लोक त्याला आपल्या आवडीनुसार खातात.

2 / 6
चकण्यामध्ये मांसाहारी पदार्थांचाही समावेश असतो. चिकन तंदुरी, फ्राय चिकन, मटण सुका किंवा अंड्याची भुर्जी हे मांसाहारी खाणाऱ्यांमध्ये चकणा म्हणून खूप लोकप्रिय आहेत.

चकण्यामध्ये मांसाहारी पदार्थांचाही समावेश असतो. चिकन तंदुरी, फ्राय चिकन, मटण सुका किंवा अंड्याची भुर्जी हे मांसाहारी खाणाऱ्यांमध्ये चकणा म्हणून खूप लोकप्रिय आहेत.

3 / 6
कांदा आणि लिंबूपासून बनलेला चकणाही प्रचंड फेमस आहे. चिरलेला कांदा, त्यावर टाकलेले मीठ आणि लिंबाचा रस असा हा बेसिक चकणा बनवलेला असतो.

कांदा आणि लिंबूपासून बनलेला चकणाही प्रचंड फेमस आहे. चिरलेला कांदा, त्यावर टाकलेले मीठ आणि लिंबाचा रस असा हा बेसिक चकणा बनवलेला असतो.

4 / 6

याशिवाय तळलेले पदार्थ किंवा मसालेदार पदार्थही लोक चकणा म्हणून खाणं पसंत करतात. यामध्ये पापड, चिप्स, शेव किंवा भुजिया यांचा समावेश होतो.

याशिवाय तळलेले पदार्थ किंवा मसालेदार पदार्थही लोक चकणा म्हणून खाणं पसंत करतात. यामध्ये पापड, चिप्स, शेव किंवा भुजिया यांचा समावेश होतो.

5 / 6
एवढच नाही तर लोक सॅलड्सही चकणा म्हणून खायला लागतात. ज्यात काकडी, गाजर आणि मुळा यांचे काप असतात. त्यामुळे आता येऊयात त्या चकण्याकडे जो नसेल तर दारु प्यायलीच नाही असं वाटायला लागतं. तर तो पदार्थ आहे चकली. ही चकली शेजवान चटणीसह खायची असते. अनेकांना ती पसंत आहे.

(टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. मद्यपान केल्यामुळे यकृत खराब होते. ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. मद्यापानास प्रोत्साहन देण्याचा आमचा हेतू नाही.)

एवढच नाही तर लोक सॅलड्सही चकणा म्हणून खायला लागतात. ज्यात काकडी, गाजर आणि मुळा यांचे काप असतात. त्यामुळे आता येऊयात त्या चकण्याकडे जो नसेल तर दारु प्यायलीच नाही असं वाटायला लागतं. तर तो पदार्थ आहे चकली. ही चकली शेजवान चटणीसह खायची असते. अनेकांना ती पसंत आहे. (टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. मद्यपान केल्यामुळे यकृत खराब होते. ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. मद्यापानास प्रोत्साहन देण्याचा आमचा हेतू नाही.)

6 / 6
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे