Russia Ukraine War : युद्ध सुरू करणं कठीण, काय मिळालं युद्धातून? पुतीन यांच्याकडून ऐका

दहा दिवसांनी पुतीन यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. रशियावर निर्बंध लावणे म्हणजे युद्धाची घोषणा केल्यासारखे आहे. युक्रेनला बर्बाद करण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे वक्तव्य आज पुतीन यांनी केले आहे.

Russia Ukraine War : युद्ध सुरू करणं कठीण, काय मिळालं युद्धातून? पुतीन यांच्याकडून ऐका
पुतीन यांचं मोठं वक्तव्यImage Credit source: RT
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 8:51 PM

नवी दिल्ली : गेल्या दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात घमासान युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान राष्ट्रपती पुतीन (Vladimir Putin) काहीही बोलले नव्हते. मात्र दहा दिवसांनी पुतीन यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. रशियावर निर्बंध लावणे म्हणजे युद्धाची घोषणा केल्यासारखे आहे. युक्रेनला बर्बाद (Russia Ukraine Crisis) करण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे वक्तव्य आज पुतीन यांनी केले आहे. सैनिकांच्या मुख्य ठिकाणांना पुतीन यांनी टार्गेट करून संपल्याचे यावेळी सांगितलं आहे. युक्रेनमधील रशिय सैन्य सध्या हाय अलर्टवर असल्याचेही पुतीन यांनी यावेळी सांगितले आहे. ब्रिटेनच्या मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर सैनिकांना हाय अलर्टवर ठेवल्याचे सागण्यात येत आहे. हे युद्ध सुरू करणे हा आमच्यासाठी कठीण निर्णय होता, असेही ते म्हणाले आहेत.

शहर दिल्यास शांतता प्रस्थापित होईल

डोनवॉत्सक शहर रशियाला दिल्यास शांतता प्रस्थापित होईल. 2013 पासून या शहरात 13 ते 14 हजार नागरिक मारले गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून रशियाचे युक्रेनवर जोरदार हल्ले सुरू आहेत. आज काहीशी शांतता प्रस्थापित होत असली तरी रशियन सैन्याकडून काही ठिकाणी फायरिंग होत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. विमान पाडल्याच्याही काही बातम्या समोर आल्या आहेत. तसे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच पुतीन यांचे हे वक्तव्य समोर आल्याने युक्रेनचे टेन्शन पुन्हा वाढले आहे.

पुतीन काय म्हणाले?

युक्रेनची कडवी झुंज

यूक्रेनमधील एक व्हिडीओ आता समोर येत आहे. त्यामध्ये रशियाचं हेलिकॉप्टर यूक्रेननं पाडलं आहे. यानिमित्तानं यूक्रेन देखील रशियाला आक्रमक पणे उत्तर देत असल्याचं समोर येतंय. रशियानं यूक्रेनविरुद्ध युद्ध सुरु केल्यानंतर आतापर्यंत रशिया आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाला. रशियानं यूक्रेनची अनेक शहरं बेचिराख केल्याचं समोर आलं. रशियाच्या टार्गेटवर सध्या बुचा शहर असल्याचं समोर येतंय. दुसरीकडे परदेशी नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी युद्ध विराम जारी करण्यात आला आहे. या दरम्यान रशियाचं हेलिकॉप्टर यूक्रेननं पाडल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यामुळं यूक्रेन देखील रशिया ठोस प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय.

Russia-Ukraine War: पत्नीला पक्षी निरीक्षणाला जातोय सांगून पठ्ठ्या थेट युक्रेनला पोहोचला, कारण वाचून तुम्हीही चक्रवाल

Russia Ukraine War Video: कोण म्हणतं पुतीनचं हेलिकॉप्टर पडत नाही? यूक्रेनच्या मिसाईलचा हा निशाणा तरी बघा !

युक्रेनमधून परतलेल्या MBBS च्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, भारतात इंटर्नशिप करण्याची परवानगी!

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.