AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : जंतर-मंतरवर आंदोलकांना भेटायला गेलेल्या संजय राऊत यांची तिथून मोठी घोषणा

Sanjay Raut : "जंतर-मंतरवर लागलेली ही आग देशहिताची, राष्ट्रहिताची आहे. ती विझणार नाही. अभिजीत आहे. कालच्या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने युवा एकत्र जमले होते. देशभरातली युवक, गावातील युवक रस्त्यावर उतरले आहेत"

Sanjay Raut : जंतर-मंतरवर आंदोलकांना भेटायला गेलेल्या संजय राऊत यांची तिथून मोठी घोषणा
Sanjay Raut
| Updated on: Jul 21, 2026 | 1:26 PM
Share

राज्यसभेतील खासदार संजय राऊत आज दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी राऊत यांनी उपस्थित आंदोलकांशी संवाद साधला. या आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनलेला अभिजीत दीपके त्यांच्यासोबत होता. नंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणापलीकडे जाऊन अभिजीत दीपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिवाजी पार्कवर परवा जी रॅली झाली, ती अक्षरक्ष: डोळे दिपवणारी होती. पुण्यात, नागपूरमध्ये युवा जमले. ही ठिणगी पडताना दिसत आहे. काल जो प्रकार दिल्लीच्या रस्त्यावर झाला, तो लोकशाहीला लाजवणारा होता” अशी टीका राऊत यांनी केली.

“जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. उद्या वेळ पडली, तर आम्ही इथे येऊन बसू” अशी घोषणा संजय राऊत यांनी केली. “आम्ही तुमच्या जेलला, बंदुकीच्या गोळ्यांना घाबरत नाही. आजही या देशासाठी मरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यात आम्ही सुद्धा आहोत. काल जे झालं इतका घृणास्पद प्रकार कोणी केलेला नाही, मला इदी अमीनची आठवण झाली” असं संजय राऊत म्हणाले.

ही आग देशहिताची, राष्ट्रहिताची आहे

“जंतर-मंतरवर लागलेली ही आग देशहिताची, राष्ट्रहिताची आहे. ती विझणार नाही. अभिजीत आहे. कालच्या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने युवा एकत्र जमले होते. देशभरातली युवक, गावातील युवक रस्त्यावर उतरले आहेत. आमच्यासारखे लोक इथे येऊन बसतील. आम्हाला मरणाची, जेलची भिती वाटत नाही” असा राऊत यांनी इशारा दिला. “धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीला इतकी मारहाण झाली असती तर तिला काय वाटलं असतं” असा सवाल संजय राऊत यांनी केला.

त्यांना तुम्ही दहशतवादी म्हणता

“ही आपल्या समाजाची, देशाची मुलं आहेत. याच मुलांनी नरेंद्र मोदी तुम्हाला 12 वर्षांपूर्वी सत्तेवर आणलं. कधीकाळी ही मुलं तुमची भक्त झाली होती. आज या सगळ्या मुलांनी तुमच्याविरुद्ध बंड पुकारलं आहे. त्यांना तुम्ही दहशतवादी म्हणता. हे मोदी सरकार ट्रम्प, नेतन्याहू यांच्यासमोर गुडघे टेकतं. पण मुलांसमोर गुडघे टेकणार नाही” अशी टीका राऊत यांनी केली. मुलं, विद्यार्थी विरोधीपक्षाचं काम करतायत असं वाटत नाही का तुम्हाला? या प्रश्नावर संजय राऊत यांनी आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं उत्तर दिलं.

Follow Us
मतं घेताना लाज वाटली नाही का? खोतांना आंदोलनकर्त्यांचा थेट सवाल
New Delhi CJP Protest | मतं घेताना लाज वाटली नाही का? सदाभाऊ खोतांना आंदोलनकर्त्यांचा थेट सवाल
सर्वत्र खळबळ! दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत राहुल गांधीचं विधान
त्या' एका विधानाने सर्वत्र खळबळ! दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत राहुल गांधी स्पष्टच म्हणाले
आंदोलक म्हणजे आतंकवादी! खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
Sadabhau Khot | आंदोलक म्हणजे आतंकवादी! सदाभाऊ खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीतील CJP च्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, आंदोलनांसारख्या संवेदनशील...
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय..
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय घडलं?
देशात लोकशाही उरली कि निव्वळ...अमित ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला सवाल
Amit Thackeray | देशात लोकशाही उरली कि निव्वळ दडपशाही सुरु आहे? अमित ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला संतप्त सवाल
अमेरिकेसोबतच्या 'त्या' करारामुळे प्रकरण पेटलं! हजारो शेतकरी रस्त्यावर,
अमेरिकेसोबतच्या 'त्या' करारामुळे प्रकरण पेटलं! हजारो शेतकरी रस्त्यावर, दिल्लीत मोठ्या हालचाली?
पैसा द्या, पेपर घ्या? धर्मेंद्र प्रधानांवर AI व्हिडीओ ट्विट करत....
पैसा द्या, पेपर घ्या? धर्मेंद्र प्रधानांवर AI व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
12 वर्षांच्या मुलींचं डोकं फोडलं... दिल्ली पोलिसांवर दीपकेंचे आरोप
Abhijit Dipke | 12 वर्षांच्या मुलींचं डोकं फोडलं, कपडे फाडले... दिल्ली पोलिसांवर अभिजित दीपकेंचे गंभीर आरोप
जालियनवाला बागची आठवण करून देत राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
Sanjay Raut | 20 जुलै हा ब्लॅक डे! जालियनवाला बागची आठवण करून देत संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी...

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी..

आंदोलकांच्या आडून काहींचा अराजकता माजवण्याचा हेतू; CJP आंदोलनावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया.

आंदोलकांच्या आडून काहींचा अराजकता माजवण्याचा हेतू; CJP आंदोलनावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO.

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज, सराव सत्रातील व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीचं वेगळेच रुप दिसले.

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज, सराव सत्रातील व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीचं वेगळेच रुप दिसले

Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल.

Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल

125 मिनिटांचा महाफ्लॉप चित्रपट; ओटीटीवर येताच 2 नंबरवर होतोय ट्रेंड.

125 मिनिटांचा महाफ्लॉप चित्रपट; ओटीटीवर येताच 2 नंबरवर होतोय ट्रेंड