AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPO Update : पैशांचा पडणार पाऊस, 3 बडे IPO आले, वाचा ग्रे मार्केटमध्ये काय भाव?

Kanohar Electricals IPO- हा आयपीओ 8 सप्टेंबर रोजी खुला होणार आहे. गुंतवणूकदार 10 सप्टेंबर रोजीपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या आयपीओचा किंमत पट्टा 601 रुपये ते 632 रुपये आहे.

| Updated on: Sep 06, 2026 | 10:09 PM
Share
या आठवड्यात अनेक बड्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. यातील अनेक कंपन्यांचे आयपीओ ग्रे मार्केटमध्ये चांगल्या स्थितीत आहेत. काही कंपन्यांचा जीएमपी तर 100 रुपयांपेक्षाही जास्त आहे. हे आयपीओ कोणते आहेत, ते जाणून घेऊ या..

1 / 5
प्रणव कंस्ट्रक्शन आयपीओ (Pranav Constructions IPO)-  या कंपनीचा आयपीओ 351.03 कोटी रुपयांचा आहे. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 7 सप्टेंबर रोजी खुला होणार आहे. या आयपीओचा  किंमत पट्टा 118 रुपये ते 124 रुपये आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओत एका लॉटमध्ये 120 शेअर मिळतील. या आयपीओचा जीएमपी सध्या 43 रुपयांवर आहे.

2 / 5
Kanohar Electricals IPO-  हा आयपीओ 8 सप्टेंबर रोजी खुला होणार आहे. गुंतवणूकदार 10 सप्टेंबर रोजीपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या आयपीओचा किंमत पट्टा 601 रुपये ते 632 रुपये आहे. एका लॉटमध्ये तुम्हाला 23 शेअर मिलतील. ग्रे मार्केटमध्ये हा आयपीओ 205 रुपयांवर ट्रेड करतोय.

3 / 5
Prasol Chemicals IPO- या आयपीओचा जीएमपी सध्या 115 रुपये आहे. या आयपीओवर 17 टक्के लिस्टिंग गेन मिळू शकतात. 8 ते 10 सप्टेंबर या काळात तुम्हाला या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येईल. या आयपीओचा एक लॉट 22 शेअरचा असून किंमत पट्टा 643 रुपये ते 676 आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली