AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi vs Tilak Varma : वैभव सूर्यवंशी अन् तिलक वर्मा नेमके का भिडले? दोघांचं संभाषण माईकमध्ये रेकॉर्ड

वैभव सूर्यवंशी आणि तिलक वर्मा हे दोघे एकमेकांशी भिडलेले दिसून आले. दुलीप ट्रॉफीमध्ये हा सर्व प्रकार घडला नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात.

| Updated on: Sep 06, 2026 | 9:57 PM
Share
दुलीप ट्राफीच्या अंतिम लढाईला आता रंग चढला आहे. साऊथ झोन आणि ईस्ट झोन यांच्यात पाचदिवसीय लढत सुरु झाली. ईस्ट झोनने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशीने आपली फटकेबाजी सुरु केली.

1 / 5
या सामन्यातील व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, वैभवनं केलेली फटकेबाजी पाहून साऊथ झोनचा कर्णधार तिलक याने बेबी बॉससोबत स्लेजिंग केलं.

या सामन्यातील व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, वैभवनं केलेली फटकेबाजी पाहून साऊथ झोनचा कर्णधार तिलक याने बेबी बॉससोबत स्लेजिंग केलं.

2 / 5
दरम्यान, दोघांचेही संभाषण माइकमध्ये रेकॉर्ड झाले आहे. त्या संवादातील फक्त काय हा उपकर्णधार एवढंच स्पष्टपणे ऐकू येत आहे. परंतू त्यांच्यात खरंच मोठा वाद झाला की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

दरम्यान, दोघांचेही संभाषण माइकमध्ये रेकॉर्ड झाले आहे. त्या संवादातील फक्त काय हा उपकर्णधार एवढंच स्पष्टपणे ऐकू येत आहे. परंतू त्यांच्यात खरंच मोठा वाद झाला की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

3 / 5
कारण यापूर्वी ते एकत्र क्रिकेट खेळले आहेत. लंका दौरा (अ संघ) त्यांनी एकत्र केला होता. त्यामुळे दोघांमध्ये काही टोकाचे वाद झाले असण्याची शक्यता कमी आहे.

कारण यापूर्वी ते एकत्र क्रिकेट खेळले आहेत. लंका दौरा (अ संघ) त्यांनी एकत्र केला होता. त्यामुळे दोघांमध्ये काही टोकाचे वाद झाले असण्याची शक्यता कमी आहे.

4 / 5
परंतू सोशल मीडियावर या दोघांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, या सामन्यामध्ये वैभवने एकाच ओव्हरमध्ये 14 धावा ठोकल्या होत्या.

परंतू सोशल मीडियावर या दोघांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, या सामन्यामध्ये वैभवने एकाच ओव्हरमध्ये 14 धावा ठोकल्या होत्या.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली