AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकच्या उरात धडकी, कश्मीर खोऱ्यात भारताने तैनात केले हे विमान

भारतीय वायू सेनेने यापूर्वीही आपल्या ताफ्यातील विमानांना दुसरीकडे प्रशिक्षणासाठी पाठविले आहे. त्यामुळे ही गोष्ट पहिल्यांदाच घडलेली नाही.

पाकच्या उरात धडकी, कश्मीर खोऱ्यात भारताने तैनात केले हे विमान
TEJAS JET Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 30, 2023 | 8:50 PM
Share

नवी दिल्ली | 30 जुलै 2023 : भारतीय वायू सेनेने पाकिस्तानजवळील सीमा भागात केंद्रशासित जम्मू आणि कश्मीर खोऱ्यात उड्डाणाचा अनुभव घेण्यासाठी आपल्या लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट ) एलसीए ‘तेजस’ या स्वदेशी विमानाची तैनाती करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय पायलट खोऱ्यात या विमानांना उडविण्याचा अनुभव घेणार आहेत.

यापूर्वीही विमानांना प्रशिक्षण

भारतीय वायू सेनेने यापूर्वीही आपल्या ताफ्यातील विमानांना दुसरीकडे प्रशिक्षणासाठी पाठविले आहे. त्यामुळे ही गोष्ट पहिल्यांदाच घडलेली नाही. भारतीय वायू सेना जम्मू-कश्मीर आणि लद्दाखसहीत उत्तर क्षेत्रात दोन्ही केंद्र शासित प्रदेशात आपल्या विमानांना अनुभव येण्यासाठी पाठवित आहेत.

एलसीए मार्क-2 आणि एएमसीएवर  नजर

भारतीय वायूसेना विमानांनामध्ये अधिक क्षमता वाढवित आहे. यात स्वदेशी एलसीए तेजस लडाऊ विमानांचा समावेश केला आहे. वायू सेनेची डीआरडीओ द्वारा विकसित केलेल्या एलसीए मार्क-2 आणि मार्क – 2 आणि एएमसीएवर देखील आहे. भारतीय विमानांना पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त प्रयत्नांनी विकसित केलेल्या JF-17 फायटर जेटच्या तुलनेत सरस आहेत.

तेजसचे महत्व काय ?

तेजस हे सिंगल इंजिनचे 6,500 किलोग्रॅम वजनाचे लडाऊ विमान आहे. त्याचे 50 टक्के पार्ट भारतात तयार करण्यात आले आहेत. याविमानाला इस्रायलमध्ये EL/M-2052 रडार लावण्यात आले आहे. ते एकाच वेळी दहा टारगेट ट्रॅक करु आक्रमण करु शकते. या विमानाला छोट्या रनवे वरुन टेक घेता येते. सहा प्रकारची मिसाईल, लेझर गायडेड बॉम्ब आणि कल्स्टर हत्यारांची सोबत देता येऊ शकते. सेल्फ प्रोटेक्शन जॅमरने हे विमान सुसज्ज आहे. त्यामुळे त्याला स्वत: चे संरक्षण करता येते. एकाच वेळी 3000 किमीपर्यंत उड्डाण करु शकते. तेजसचे अत्याधुनिक व्हर्जन तेजस मार्क-2 56 हजार फूटांपेक्षा अधिक उड्डाण घेऊ शकते. हे विमान रशियाच्या मिग – 21 ला पर्याय म्हणून वायू सेनेत कामगिरी बजाऊ शकते असे म्हटले आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल