आकाशात एकाचवेळी दोन चंद्र अवतरणार, Mini Moon चा महाभारतातील अर्जुनाशी संबंध?

आकाशात आता दोन चंद्र पाहायला मिळणार आहेत. पृथ्वीच्या या नवीन चंद्राचा संबंध महाभारतातील अर्जूनाशी आहे असे म्हटले जात आहे. काय आहे प्रकरण ?

आकाशात एकाचवेळी दोन चंद्र अवतरणार, Mini Moon चा महाभारतातील अर्जुनाशी संबंध?
two moon in the sky
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 8:54 PM

पृथ्वीभोवती फिरणारा चंद्राने हजारो कवींना तसेच प्रेमी युगलांच्या काव्य प्रतिभेला प्रेरणा दिली असली तर येत्या काही दिवसात आकाशात दोन दोन चंद्र दिसणार आहेत. या चंद्राची जगभर चर्चा सुरु आहे. नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट ट्रॅकिंग एंड एनालिसिस ही संस्था या नव्या चंद्राच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे.हा मिनी मूनचा संबंध महाभारतातील अर्जूनाशी आहे. हा 53 दिवस आपल्या पृथ्वी भोवती घिरट्या घालणार आहे. काय आहे हे प्रकरण पाहूयात…

अंतराळातील या खगोलीय घटनेकडे अंतराळ अभ्यासकाचे लक्ष लागले आहे मिनी मूनला 2024-PT5 एस्टेरॉयड म्हटले जात आहे. हा आपल्या चंद्रापेक्षा तीन लाख 50 हजार पट लहान आहे. त्याचा व्यास 3 हजार 476 किमी आहे. मिनी मूनला साध्या डोळ्यांनी पाहाता येणार नाही.नेट्रा ( नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट ट्रॅकिंग एंड एनालिसिस ) या मिनी मूनच्या 2024-PT5 सर्व घडामोडींवर पाळत ठेवून आहे. त्यांनी म्हटले की या मिनी मूनचा संबंध महाभारतातील अर्जूनाशी आहे. हा चंद्र केवळ 53 दिवस पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालणार आहे. हा एस्टोराईड पृथ्वीला धडकणार नाही.

इस्रोच्या नेट्राने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिनी मून पृथ्वीच्या एलिप्टिकल फोर्सपासून 25 नोव्हेंबरला सौरमंडळात परत जाण्यापूर्वी 29 सप्टेंबरपासून दोन महिने पृथ्वीची प्रदक्षिणा घालणार आहे. पृथ्वीच्या सभोवताली फिरणाऱ्या वस्तूंची निगरानी करणाऱ्या नासाच्या एका एटीएलएएस संस्थेने 7 ऑगस्ट रोजी शोधलेल्या या ऑब्जेकचा महाभारतातील अर्जूनाशी संबंध आहे.

अमेरिकन एस्ट्रोनॉमिकल सोसायटी (आरएनएएएस) च्या रिसर्च नोट्स मध्ये प्रकाशित एक रिपोर्टमध्ये खगोलशास्रज्ञांच्या मते 2024 पीटी 5 च्या कक्षीय वैशिष्ट्ये अर्जून एस्टेरॉयड समूहात येणाऱ्या एस्टोराईडशी मिळती जुळती आहेत. जे लघुग्रहांच्या NEO च्या लोकसंख्येचा एक हिस्सा आहे. नेट्राच्यामते 2024 PT5 अर्जुन एस्टेरॉयड समूहाचा हिस्सा आहे.

अर्जुन सौर मंडळातील एस्टेरॉयडचा एक वेगळा समूह आहे. या एस्टेरॉयड समुहाला 1991 मध्ये शोधले गेले. खगोलतज्ज्ञ रॉबर्ट एच. मैक्नॉट यांनी त्याच वर्षी 1 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियातील सायडिंग स्प्रिंग वेधशाळत एका एस्टेरॉयला शोधले होते. त्यांना अर्जून हे नाव हिंदू महाकाव्य महाभारतातील चरित्रावरुन प्रेरित घेऊन त्याला दिले. त्यास आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने (IAU) अनुमोदीत केले.

पृथ्वीचा छोटा चंद्र यापूर्वी कधी आला होता

महाभारतात अर्जुनला अद्वितीय तिरंदाजी, युद्ध कौशल्य निपुन आणि ज्ञानी मानले जाते. PT5 चे म्हणून अर्जून असे नामकरण केले होते. अर्जूनाच्या वेगवाने बाणांप्रमाणे सुर्य मंडळात याची उपस्थिती आहे. फुएंते मार्कोस यांच्या मते पृथ्वीच्या जवळील वस्तु ( NEO ),घोड्याच्या नाले प्रमाणे परिक्रमण करतात. परंतू त्या पृथ्वीच्या चारी बाजूंनी न फिरता लागलीच लुप्त होताे अशा प्रकारच्या घटना 1997, 2013 आणि 2018 मध्येही घडल्या आहेत.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.