AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT 2025: विजय देवरकोंडाने केले ‘साम्राज्य’ चित्रपटाचे प्रमोशन, रणबीर कपूरबद्दल काय म्हणाले?

रणबीर कपूर माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे चित्रपट बघतच मी मोठा झालो आहे. मी नुकताच रणबीरला मेसेज केला होता. त्यात मला काय काम आहे तेही सांगितले नव्हते. पण त्याला डबिंगबाबत माहिती होती. माझा मेसेज मिळताच त्याने हो म्हटले. यानंतर मी त्याला कॉल केला आणि टीझरची माहिती शेअर केली.

WITT 2025: विजय देवरकोंडाने केले 'साम्राज्य' चित्रपटाचे प्रमोशन, रणबीर कपूरबद्दल काय म्हणाले?
vijay deverakonda
| Updated on: Mar 28, 2025 | 9:21 PM
Share

टीवी9 नेटवर्कचा वार्षिक कार्यक्रम WITT ग्लोबल समिटमध्ये हिंदी व तेलुगू भाषांमधील चित्रपटांत काम करणारे दिग्गज लोक आले. प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम आली. त्याचवेळी दक्षिणात्य चित्रपट अभिनेते तथा निर्माते विजय देवरकोंडा आले. उद्योग, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले. यावेळी तरुणांमध्ये लोकप्रिय असेलेले अभिनेता विजय देवरकोंडा यांनी TV9 च्या एका खास कार्यक्रमात त्यांचा आगामी ‘साम्राज्य’ या चित्रपटाचे प्रमोशन केले.

विजय देवरकोंडा याला सुपरस्टार्सचे कोलाबोरेशन किती आव्हानात्मक होते? याबद्दल विचारण्यात आले. यावर तो म्हणाला की, या चित्रपटासाठी फक्त ज्युनियर एनटीआरचा आवाज आवश्यक आहे हे मला सुरुवातीपासूनच माहीत होते. कारण फक्त तोच त्याला न्याय देऊ शकतो. मी त्यांच्याकडे गेलो आणि विनंती केली. त्यांनी मला त्यांच्या जवळ बसवले.

त्यानंतर ते म्हणाले, आज संध्याकाळी करू. चित्रपटाचा दिग्दर्शकही नव्हता. मात्र त्यानंतरही ज्युनियर एनटीआर यांनी सर्व काही ठीक होईल, असे आश्वासन मला दिले. तसेच मार्गदर्शनही केले. ज्युनियर एनटीआर खूप उत्साही होते. त्यांनी खूप चांगले डब केले.

रणबीरबद्दल बोलताना विजय म्हणाला, रणबीर कपूर माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे चित्रपट बघतच मी मोठा झालो आहे. मी नुकताच रणबीरला मेसेज केला होता. त्यात मला काय काम आहे तेही सांगितले नव्हते. पण त्याला डबिंगबाबत माहिती होती. माझा मेसेज मिळताच त्याने हो म्हटले. यानंतर मी त्याला कॉल केला आणि टीझरची माहिती शेअर केली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.