AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्‍हाट इंड‍िया थ‍िंक्‍स टुडे WITT

व्‍हाट इंड‍िया थ‍िंक्‍स टुडे WITT

टीवी9 ग्रुपच्या ग्लोबल समिट ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ (What India Thinks Today Global Summit) चं पहिलं पर्व 2024 मध्ये दिल्लीमध्ये पार पडलं होतं. देशाचं नंबर वन न्यूज नेटवर्क TV9 या कार्यक्रमात देश-दुनियेतील राजकारण, शासन, अर्थशास्त्र, आरोग्य, संस्कृती आणि खेळ यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होते. नंतर 2025 मध्ये दिल्लीतील भारत मंडपममध्ये ही समिट झाली. यंदाही नवी दिल्लीत आज 23 मार्चपासून या समिटला सुरुवात होणार आहे. आज आणि उद्या 24 मार्च 2026 रोजी ही समीट पार पडणार आहे. या समिटला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री आणि देशातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या समिटमध्ये सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या समिटमध्ये काय विचार मांडतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Read More
आई-वडील, पत्नी, मुलांनाही समन्स, पण… TV9 च्या मंचावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भावनांना मोकळी करून दिली वाट

आई-वडील, पत्नी, मुलांनाही समन्स, पण… TV9 च्या मंचावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भावनांना मोकळी करून दिली वाट

DCM DK Shivkumar: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी टीव्ही9 च्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट' मध्ये अनेक राजकीय खुलासा केले. त्यांचे आई-वडील, पत्नी आणि मुलांनाही समन्स पाठवण्यात आले. पण कायद्याने त्यांची बाजू घेतली. कायदेशीर लढाई त्यांनी जिंकली. आपण काँग्रेसचे शिस्तबद्ध सैनिक असल्याचे ते म्हणाले.

आसामच्या जनतेला आता बदल हवाय; काँग्रेसचा विजय निश्चित, डीके शिवकुमार यांचा मोठा दावा

आसामच्या जनतेला आता बदल हवाय; काँग्रेसचा विजय निश्चित, डीके शिवकुमार यांचा मोठा दावा

Satta Sammelan 2026 : टीव्ही 9 नेटवर्कच्या वतीनं ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026’ चं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी 'सत्ता सम्मेलन'मध्ये बोलताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मोठं विधान केलं आहे. आसाममध्ये काँग्रेसचा विजय होईल असा दावा त्यांनी केला आहे.

जिथे हिंदूंची संख्या जास्त तिथे मुस्लिमांना धोका नाही, ओवैसींना जी किशन रेड्डी यांचे प्रत्युत्तर

जिथे हिंदूंची संख्या जास्त तिथे मुस्लिमांना धोका नाही, ओवैसींना जी किशन रेड्डी यांचे प्रत्युत्तर

TV9 Satta Sammelan: ओवैसी यांनी भारतात ईद साजरी करण्याचीही मोकळीक नाही असे म्हटले होते. यावर बोलताना मंत्री जी किशन रेड्डी यांनी जिथे हिंदूंची संख्या जास्त तिथे मुस्लिमांना धोका नाही असं विधान केले आहे.

इस्लाम कुणाच्या मालकीचा नाही…, ओवैसी यांनी कुणाला फटकारलं? अल-अक्सा मशिदीवरही मोठं भाष्य

इस्लाम कुणाच्या मालकीचा नाही…, ओवैसी यांनी कुणाला फटकारलं? अल-अक्सा मशिदीवरही मोठं भाष्य

इराणच्या युद्धात भारताचं मोठं नुकसान होत आहे... ओवैसी म्हणाले, युद्ध अमेरिका आणि इस्रायलने सुरु केलं. पण याचा फटका भारताला बसला आहे... भारताचं नुकसान होत आहे. युरियाचा तुटवडा होता. गॅसचा तुटवडा होता. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला. तिसरं म्हणजे, जो स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम साठा 11 वर्षांत तयार होणे अपेक्षित होते, तो तयार झाला नाही.

भाजपाला लाल टोपी आणि लाल सिलेंडरची भीती वाटते, अखिलेश यादव यांची सरकारवर जोरदार टीका..

भाजपाला लाल टोपी आणि लाल सिलेंडरची भीती वाटते, अखिलेश यादव यांची सरकारवर जोरदार टीका..

टीव्ही9 नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026' मध्ये बोलताना अखिलेश यादव यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यासोबतच त्यांनी म्हटले की, तुम्ही इस्त्रायलला गेलात आणि युद्ध सुरू झाले. यावेळी देशातील एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरही बोलताना अखिलेश यादव दिसले.

TV9 Satta Sammelan : बाबा रामदेव आणि राहुल गांधी यांना थंडी का वाजत नाही ? TV9 सत्ता संमेलनात योग गुरूंचं उत्तर काय ?

TV9 Satta Sammelan : बाबा रामदेव आणि राहुल गांधी यांना थंडी का वाजत नाही ? TV9 सत्ता संमेलनात योग गुरूंचं उत्तर काय ?

टीवी9 च्या सत्ता संमेलनादरम्यान बाबा रामदेव यांनी राहुल गांधी यांच्या फिटनेसवर टिपण्णी केली. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सामर्थ्यावर भर देत "बलवान व्हा" हा मंत्र दिला. पतंजली जगातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी बनेल असा दावा बाबा रामदेव यांनी केला.

बोलता येत नसेल तर..; राहुल गांधींच्या ‘माइक ऑफ’च्या आरोपांवर स्मृती इराणींची रोखठोक प्रतिक्रिया

बोलता येत नसेल तर..; राहुल गांधींच्या ‘माइक ऑफ’च्या आरोपांवर स्मृती इराणींची रोखठोक प्रतिक्रिया

सत्ता संमेलनात बोलताना भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांच्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. "मला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. मी नेहमीच आयुष्याकडे एक संधी म्हणून पाहिलं आहे", असं त्या म्हणाल्या.

TV9 Satta Sammelan: गरब्यात मुस्लिमांना एंट्री का नाही? सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास मनाई का? रामदेव बाबांचं उत्तर काय?

TV9 Satta Sammelan: गरब्यात मुस्लिमांना एंट्री का नाही? सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास मनाई का? रामदेव बाबांचं उत्तर काय?

TV9 Satta Sammelan 2026: TV9 भारतवर्ष आयोजित सत्ता संमेलनात बाबा रामदेव हे सहभागी झाले. त्यांनी अनेक विषयांवर मनमोकळी उत्तरं दिली. तर त्याचवेळी त्यांनी गरब्यात मुस्लिमांना एंट्री का नाही? सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास मनाई का? याप्रश्नांना सुद्धा उत्तर दिले.

WITT Summit 2026 | जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण; लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था – रामू राव जुपल्ली

WITT Summit 2026 | जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण; लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था – रामू राव जुपल्ली

काल 'What India Thinks Today Summit 2026' या समिटचा भव्य शुभारंभ झाला. या कार्यक्रमात 'माय होम ग्रुप'चे एक्झुकेटिव्ह व्हाईस चेअरमन रामू राव जुपल्ली यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीवर भाष्य केलं. सध्या जगभरात अनेक संकटे आणि आर्थिक अडचणी आहेत, पण अशा परिस्थितीत भारत एक मजबूत आणि सकारात्मक उदाहरण म्हणून पुढे येत आहे.

50 हजार कोटींचं साम्राज्य, बाबा रामदेव यांना मानलं, सगळ्यांनाच शीर्षासन घालायला लावलं, FMCG मध्ये आता फक्त एकच कंपनी पतंजलीच्या पुढे

50 हजार कोटींचं साम्राज्य, बाबा रामदेव यांना मानलं, सगळ्यांनाच शीर्षासन घालायला लावलं, FMCG मध्ये आता फक्त एकच कंपनी पतंजलीच्या पुढे

कधी काळी ज्या सन्यास्याच्या भगव्या वस्त्रांची खिल्ली उडवली जायची, आज त्याच सन्यास्याने जगातील मोठ्या FMCG कंपन्यांची झोप उडवली आहे.कॉर्पोरेट विश्वाला वाटलेलं की, एका सन्यास्याला व्यापारातील बारकावे काय समजणार?.

WITT Summit 2026 : मी आयुष्याकडे नेहमीच… स्मृती इराणींनी सांगितला यशस्वी होण्याचा मंत्र

WITT Summit 2026 : मी आयुष्याकडे नेहमीच… स्मृती इराणींनी सांगितला यशस्वी होण्याचा मंत्र

टीव्ही ९ नेटवर्कच्या WITT समिटमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या प्रतिमेवर भाष्य केले, तर बाबा रामदेव यांनी त्यांच्या ऊर्जेचे आणि योगाचे रहस्य उलगडले. वाचा सविस्तर.

TV9 Satta Sammelan : जे लोक द्वेष पसरवतात, त्यांनाच बंधुभावाचा पुळका, रामदेव बाबांनी कुणावर साधला निशाणा?

TV9 Satta Sammelan : जे लोक द्वेष पसरवतात, त्यांनाच बंधुभावाचा पुळका, रामदेव बाबांनी कुणावर साधला निशाणा?

टीवी9 सत्ता संमेलनामध्ये बाबा रामदेव यांनी धार्मिक विभागणी नाकारली. गरब्यात मुस्लिमांचा प्रवेश व खुल्या जागेतील नमाजाबद्दल भाष्य केले. एवढंट नव्हे तर ते यूजीसीच्या नियमांवरही बोलले. समाजात बंधुभाव आणि व्यक्तिगत आदरावर त्यांनी भर दिला.

खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज.
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा.
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.