AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनचे ‘डॉल्फीन’ संकट भारतावर धडकले, मान्सूनवर गंभीर परीणाम, ३ लाख लोक…

चीनच्या डॉल्फिन चक्रीवादळाने बंगालच्या उपसागरातील मान्सून सिस्टीमला धोका पोहचवला आहे. त्यामुळे भारतीय मान्सूनचे ढग कमजोर झाले आहेत.

चीनचे 'डॉल्फीन' संकट भारतावर धडकले, मान्सूनवर गंभीर परीणाम, ३ लाख लोक...
monsoon
| Updated on: Aug 11, 2026 | 8:50 PM
Share

ऑगस्ट २०२६ च्या प्रशांत महासागरात विकसित झालेले चक्रीवादळ डॉल्फिन चीनच्या पूर्व किनाऱ्यावर धडकल्याने मोठा उत्पात झाला आहे. यावर्षी चीनमध्ये पोहचलेले हे सर्वात शक्तीवाली चक्रीवादळ होते. यात १५१ किमी वेगाने वारे वाहल्याने मोठे नुकसान झाले होते. चीनमध्ये प्रचंड वेगाने पाऊस, पुर आणि तीन लाख लोकांना विस्थापित झाल्याच्या बातम्यांनी धडकी भरवली आहे. मात्र, याचा परिणाम केवळ चीनपर्यंत मर्यादित नव्हता तर भारताच्या मान्सूनच्या ढगांना देखील याचा फटका बसल्याचे म्हटले जात आहे.

ऑगस्टमध्ये प्रशांत महासागरात विकसित झालेल्या टायफून डॉल्फीनने चीनच्या पूर्व किनाऱ्यावर मोठा फटका बसला आहे. यावर्षी चीनमध्ये पोहचलेल्या या चक्रीवादळाने ४००० किलोमीटर दूर भारतातील मान्सूनवर याचा परिणाम झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्यामते हे टायफून डॉल्फीन वादळ वातावरणातील आद्रेतेला आपल्याकडे खेचत आहे.ज्यामुळे बंगालच्या खाडीत मान्सून सिस्टीम बनण्याची प्रक्रिया कमजोर पडली आहे.

प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या उष्णकटीबंधीय चक्रीवादळाला टायफून म्हटले जाते. अशी मोठी चक्रीवादळे वातावरणातील उष्णता आणि आद्रता आपल्याकडे खेचतात. यांना वायूमंडळीय स्पंज सारखे पाहिले जाते. डॉल्फिन पश्चिम प्रशांतमध्ये सक्रीय आहे. तेथील आद्रतेला आपल्या केंद्राकडे ते खेचत आहे. त्यामुळे बंगालच्या खाडीत आद्रता कमी उपलब्ध होत आहे, ते लो प्रेशर सिस्टीम आणि डिप्रेशन बनण्यासाठी गरजेचे असते.

लो प्रेशर सिस्टीम भारताच्या मध्य, पूर्व आणि उत्तर भागात मान्सूनच्या पावासाचा मुख्य स्रोत असतात. हवामान संशोधकांनी इशारा दिला होता आणि तो योग्य सिद्ध झाला होता. टायफून डॉल्फीनने अनेक संभावित सिस्टीमला रोकले. आता देखील आद्रता शोषत आहे. बंगालच्या खाडीत त्यामुळे ढगांचा घेरा कमी झाला आहे. मान्सूसची सिस्टीम कमी बनते.

पूर्व आणि पूर्वोत्तर भारतासाठी आशा

संपूर्णपणे दुष्काळ पडण्याची शक्यता नसली. बंगालच्या खाडीत स्थानिक स्तरावर काही लो प्रेशर सिस्टीम आताही बनू शकतात. ही सिस्टीम मुख्य रुपाने पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात पाऊस आणू शकतात. ऑगस्टच्या उर्वरित दिवसात या भागात मान्सून सक्रिय राहू शकतो.

पश्चिम आणि मध्य भारतात काही भागात पाऊस कमी होत आहे. परंतू पूर्वोत्तर राज्य आणि पूर्व किनाऱ्याच्या आसपासची स्थिती आणखी चांगली राहण्याची शक्यता आहे. हवामान विभाग या स्थानिक सिस्टीमवर नजर ठेवून आहे.

ही घटना दर्शवते की एका क्षेत्राचे चक्रीवादळ दूरच्या हवामानाला कसे प्रभावित करु शकते. प्रशांत महासागरातील सक्रियता कधी कधी बंगालच्या खाडीत सिस्टीम बनवण्यासाठी मदत देखील करु शकते. परंतू सध्या स्थितीत हे आद्रता खेचत आहे. अल – निनो सारख्या मोठ्या पॅटर्न देखील यात भूमिका निभावू शकते.

भारतीय मान्सून जटिल प्रक्रिया आहे. ज्यात समुद्राचे तापमान, हवेचा प्रवाह आणि दबावाचा पॅटर्न सामील असतात. डॉल्फीन केवळ एक कारण आहे. मान्सून संपूर्णपणे संपलेला नाही.केवळ अस्थायी रुपाने कमजोर पडला आहे. ऑगस्टच्या उर्वरित दिवसात पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात पाऊस सुरु राहू शकतो.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत