AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनिवारी आभाळात दिसणार हार्वेस्ट मून, काय आहे या हार्वेस्ट मूनचे सिक्रेट ?

Harvest Moon 2026: हार्वेस्ट मून २६ सप्टेंबर रोजी दिसणार आहे. चंद्राचे हे असे रुप आहे जे शेतकऱ्यासाठी वीज नसताना उपयोगी पडायचे. कारण चंद्र जास्त वेळ चमकतो...

| Updated on: Sep 25, 2026 | 11:13 PM
Share
 २६ सप्टेंबर रोजी हार्वेस्ट मून पाहायला मिळणार आहे. चंद्राचे अनेक रुपे पाहायला मिळतात. परंतू चंद्राचे एक रुप हार्वेस्ट मून म्हणून ओळखले जाते. हार्वेस्ट मून एक फूल मून असतो. परंतू वर्षांच्या पौर्णिमेला दिसणाऱ्या रुपापेक्षा वेगळे रुप पाहायला मिळणार आहे. सर्वसाधारणपणे हे रुप सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या महिन्यात दिसते. या वर्षी हे रुप २६ सप्टेंबर रोजी दिसणार आहे.(फोटो: AI Generated)

1 / 5
खरेतर पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राला स्वत:चा असा प्रकाश नसतो. सुर्याचा प्रकाश परावर्तित होऊन चंद्राला मिळतो. हार्वेस्ट मून इतर वेळे पेक्षा या काळात क्षितिजावर जास्त काळ चमकताना दिसतो. हे दृश्य नयनरम्य असते. (फोटो: Pexels)

2 / 5
चंद्राच्या कक्षेच्या कोनामुळे हे असे घडते. पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या चंद्राची कक्षा ५ डिग्रीवर झुकलेली असते. सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये या कक्षेचा कोन बदलत असा होतो की चंद्राचा दर रात्री होणारा उदय ५० ते ६० मिनिटांच्या ऐवजी या वेळी ५० ते ८० मिनिटांत होतो. याचा अर्थ हार्वेस्ट मून अनेक रात्री सतत चमकताना दिसतो. (फोटो: AI Generated)

3 / 5
हार्वेस्ट मून नाव का मिळाले. हा चंद्र सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये नजरेस येतो. त्याच दरम्यान पिके कापली जातात. त्यामुळे पाश्चात्य लोकांनी यास हार्वेस्ट मून म्हटले आहे.  विशेष म्हणून उत्तर अमेरिका आणि युरोपात सप्टेंबर - ऑक्टोबर हा काळ असा असतो ज्यावेळी मुख्य पिके कापणीला येतात. (फोटो: Pexels)

4 / 5
हा आहे याचे महत्व...पूर्वी वीज नव्हती. शेतकऱ्यांना पिके कापणीसाठी दिवसात नव्हे तर रात्री देखील काम करावे लागायचे. हार्वेस्ट मूनचा प्रकाश दीर्घकाळ पडत असल्याने शेतकऱ्यांना फायदा व्हायचा. चंद्राच्या प्रकाशात ते शेतात सहज काम करत असायचे. (फोटो: AI Generated)

5 / 5
Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत