AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS उमेदवारांची मुलाखत कोण घेते ? पॅनलमध्ये किती लोक असतात ?

आयएएस होण्यासाठी लाखो तरुण तयारी करत असतात. आयएएस आणि आयपीएस झाल्यानंतर मिळणारा मान, वेतन आणि सेवा सुविधा आश्चर्यकारक असतात. पण तुम्हाला माहिती आहे का आयएएस उमेदवारांची मुलाखत कोण घेत असते?

IAS उमेदवारांची मुलाखत कोण घेते ? पॅनलमध्ये किती लोक असतात ?
Who takes IAS interview ( ai image )
| Updated on: May 31, 2026 | 6:55 PM
Share

भारतातील सर्वात अवघड परीक्षा असलेल्या यूपीएससी संदर्भात अनेकांना आकर्षण आहे. दरवर्षी सिव्हील सेवेसाठी ८ ते १० लाख लोक अर्ज करतात. मात्र,परीक्षेसाठी बसणाऱ्यांची संख्या कमी असते. साल २०२५ मध्ये UPSC CSE 2025 मध्ये सुमारे ९.३७ लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यातील ५.७७ लाख उमेदवार परीक्षेसाठी बसले. तर २०२६ मध्ये परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या ८.१९ लाख होती. मात्र, ५.४९ लाख उमेदवार परीक्षेसाठी बसले. या आकड्यांवरुन सिव्हील सेवेचे आकर्षण दिसून येते. परंतू तुम्हाला माहिती आहे का आयएएसची मुलाखत कोण घेते ?

कोण घेते IAS ची मुलाखत ?

वास्तविक आयएएस उमेदवारांची मुलाखत एका बोर्डद्वारा घेतली जाते. ज्यात बोर्ड चेअरमन ( युपीएससीचे सदस्य ) असतात. त्यांच्या सोबत चार अन्य सदस्य देखील असतात. हे सदस्य माजी नोकरशाह,शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, एक्सपर्ट्स आणि संरक्षण अधिकारी किंवा विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती असतात.

ही मुलाखत यासाठी घेतली जाते की उमेदवाराच्या ज्ञानातून जास्तीत जास्त त्याची

Personality

Decision Making Ability

Communication Qualities

Leadership Qualities

Administrative Aptitude पाहिली जाते..

जर उमेदवाराला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा विचार केला तर तुमचा DAF (Detailed Application Form), शिक्षण आणि कामाचा अनुभव, हॉबी आणि इंटरेस्ट, करंट अफेअर्स, सामाजिक आणि आर्थिक मुद्दे, राष्ट्रीय मुद्दे, परिस्थिती आधारित प्रश्न विचारले जातात.

IAS अधिकारी मुलाखत घेतात का ?

कधी-कधी मुलाखत घेणाऱ्या बोर्डात सेवानिवृत्त IAS, IPS, IFS वा अन्य वरिष्ठ अधिकारी सदस्याच्या रुपात सामील होऊ शकतात. परंतू मुलाखत कधी एका आयएएस अधिकाऱ्याद्वारा घेतली जात नाही. मुलाखत ही पाच सदस्यांच्या बोर्डाद्वारे घेतली जाते.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग.

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग

IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट-श्रेयस पास, पण इशान किशनसह मधली फळी फूसss.

IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट-श्रेयस पास, पण इशान किशनसह मधली फळी फूसss

उद्धव ठाकरे जे म्हणाले तोच ममता बॅनर्जींचा संदेश, 21 जुलैनंतर…पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार?.

उद्धव ठाकरे जे म्हणाले तोच ममता बॅनर्जींचा संदेश, 21 जुलैनंतर…पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार?

कसा आहे तब्बल २५०० कोटींचा सिनेमा? क्रिस्टोफर नोलनच्या The Odyssey ची जगभर महाक्रेज.

कसा आहे तब्बल २५०० कोटींचा सिनेमा? क्रिस्टोफर नोलनच्या The Odyssey ची जगभर महाक्रेज

‘डर्टी संजय राऊत.., लाज वाटायला पाहिजे…’, राणेंचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर; नागपुरातील रामरक्षा आंदोलनापूर्वी वातावरण तापलं.

‘डर्टी संजय राऊत.., लाज वाटायला पाहिजे…’, राणेंचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर; नागपुरातील रामरक्षा आंदोलनापूर्वी वातावरण तापलं

सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला…  चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!.

सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला… चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!