AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाऱ्यासारखं व्हायरल झालेलं हे रोमँटिक आणि बोल्ड गाणं, 20 वर्षानंतरही क्रेझ कायम, मुली देखील लपून-लपून बघायच्या

वाऱ्याच्या वेगा प्रमाणे प्रचंड व्हायरल झालेलं 20 वर्षांपूर्वीच हे प्रचंड रोमँटिक आणि बोल्ड गाणं. लोकं लपून-लपून बघायचे. आजही त्या गाण्याची प्रचंड क्रेझ.

| Updated on: Mar 12, 2026 | 3:24 PM
Share
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आपल्या रोमँटिक भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याच्या अनेक चित्रपटांमधील गाणी आजही प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये ऐकायला मिळतात. विशेष म्हणजे सुमारे 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं एक गाणं आजही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

1 / 5
2005 साली प्रदर्शित झालेल्या 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातील टायटल ट्रॅक 'आशिक बनाया आपने' त्या काळात प्रचंड गाजलं होतं. या गाण्यातइमरान हाश्मी आणि तनुश्री दत्ता यांची रोमँटिक केमिस्ट्री दाखवण्यात आली होती.

2 / 5
त्या काळातील मोजक्या बोल्ड गाण्यांपैकी हे एक गाणं मानलं जात होतं. त्यामुळे तरुणांमध्ये त्याची विशेष चर्चा होती. गाण्याची धून, रोमँटिक सीन आणि कलाकारांची केमिस्ट्री यामुळे हे गाणं त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरलं.

3 / 5
आजही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. T-Series ने हे गाणं यूट्यूबवर अपलोड केल्यानंतर त्याला आतापर्यंत 600 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे या गाण्याची क्रेझ कायम असल्याचं दिसून येतं.

4 / 5
या गाण्यातील रोमँटिक आणि बोल्ड सीनमुळे त्या काळात अनेक तरुण हे गाणं लपूनछपून पाहत असत. काही जणांनी म्हटलं आहे की, 'हे गाणं पाहणं त्या काळात आमच्यासाठी रिस्की होतं.

या गाण्यातील रोमँटिक आणि बोल्ड सीनमुळे त्या काळात अनेक तरुण हे गाणं लपूनछपून पाहत असत. काही जणांनी म्हटलं आहे की, 'हे गाणं पाहणं त्या काळात आमच्यासाठी रिस्की होतं.

5 / 5
Follow Us
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका