AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चक्क 5 पोलीसांची घरे लुटली, महाराष्ट्राला हादरुन टाकणारी चोरी; A टू Z उचलून नेलं; काय घडलं?

Crime : चोरट्यांना धडा शिकवण्याचे काम पोलीस करत असतात, मात्र आता पोलीसांच्या घरातच चोरी झाल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी 5 पोलीसांच्या घरातील सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे.

| Updated on: Dec 06, 2025 | 9:19 PM
Share
बुलढाणा शहरात सध्या गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. रोज नव नवीन घटना घडत आहेत. त्यामुळे बुलढाण्यातील सर्वसामान्य नागरिक भयभीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बुलढाणा शहरात सध्या गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. रोज नव नवीन घटना घडत आहेत. त्यामुळे बुलढाण्यातील सर्वसामान्य नागरिक भयभीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

1 / 5
अशातच आता जनसेच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीसांचीच घरे सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आला आहे. बुलढाणा शहरातील पोलिस लाईन मध्येच पाच पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी झाली आहे.

अशातच आता जनसेच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीसांचीच घरे सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आला आहे. बुलढाणा शहरातील पोलिस लाईन मध्येच पाच पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी झाली आहे.

2 / 5
अज्ञात चोरट्यांनी पोलीसांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करत चोरी केली. चोरांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अज्ञात चोरट्यांनी पोलीसांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करत चोरी केली. चोरांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

3 / 5
ASI गजानन वारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल रिंढे, पोलिस कॉन्स्टेबल रुबीना शेख, पोलिस कॉन्स्टेबल ठाकूर यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून लाखो रुपयांचा मुद्देमाल व रोख चोरली.

4 / 5
विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूलाच ही चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस सुद्धा सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूलाच ही चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस सुद्धा सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...