AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराच्या पायरीवरही नका येऊ देऊ या लोकांना, चाणक्य नीतीमधील या उपदेशाकडे कधीच करू नका दुर्लक्ष!

आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार स्वार्थी लोकांना घराची पायरी कधीच चढू देऊ नये. असे लोक आपल्या घरी फक्त आपला फायदा घेण्यासाठी येतात. आपला स्वार्थ साध्य झाला की हे लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात.

| Updated on: May 12, 2026 | 10:36 PM
Share
आचार्य चाणक्य यांनी रोजचे आयुष्य सुखी आणि समृद्धपणे जागण्यासाठी अनेक महत्त्वाचे सल्ले दिलेले आहेत. यातच एक महत्त्वाचा सल्ला हा पाहुण्यांबद्दलचा आहे. घरात कोणाला घेऊन यावे आणि कोणाला घराची पायरी चढू देऊ नये, याबाबत चाणक्य यांनी खूप महत्त्वाचा उपदेश केलेला आहे.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार स्वार्थी लोकांना घराची पायरी कधीच चढू देऊ नये. असे लोक आपल्या घरी फक्त आपला फायदा घेण्यासाठी येतात. आपला स्वार्थ साध्य झाला की हे लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात.

आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार स्वार्थी लोकांना घराची पायरी कधीच चढू देऊ नये. असे लोक आपल्या घरी फक्त आपला फायदा घेण्यासाठी येतात. आपला स्वार्थ साध्य झाला की हे लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात.

2 / 5
जो लोक दुतोंडी आहेत. म्हणजेच तुमच्याजवळ एक गोष्ट सांगणार आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरंच काहीतरी सांगणार, अशा लोकांपासून सावध राहायला हवे. असे लोक तुमच्या घरी येऊन तुमचा फायदा उचलू शकता, असे आचार्य चाणक्य सांगतात. या लोकांना कधीच घरी बोलवू नये.

3 / 5
आपल्या अवती भोवती असे काही लोक असतात ज्यांना दुसऱ्यांना दु:खी पाहून खूप आनंद वाटतो. अशा लोकांना तुमच्या घरी बोलवू नका. तुमच्या घरातील दु:ख पाहून त्यांना आनंद होऊ शकतो. अशा लोकांना घराची पायरी कधीच चढू देऊ नये, असे आचार्य चाणक्य सांगतात.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?