प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा लिपलॉक, मुलगी मालती लाजली अन् डोळ्यांवर…

अभिनेत्री प्रियांका चोप्रा तूफान चर्चेत असलेले नाव आहे. विशेष म्हणजे आता बॉलिवूडनंतर प्रियांका हॉलिवूडमध्ये धमाका करत आहे. सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा ही चांगलीच सक्रिय दिसत आहे.

| Updated on: Sep 17, 2024 | 10:59 PM
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. प्रियांका चोप्रा हिने पती निक जोनस याच्यासोबतचे अत्यंत खास असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. प्रियांका चोप्रा हिने पती निक जोनस याच्यासोबतचे अत्यंत खास असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

1 / 5
एका फोटोमध्ये प्रियांका चोप्रा ही निक जोनस याच्यासोबत लिपलॉक करताना दिसत आहे. यावेळी प्रियांका आणि निकची मुलगी देखील दिसत आहे.

एका फोटोमध्ये प्रियांका चोप्रा ही निक जोनस याच्यासोबत लिपलॉक करताना दिसत आहे. यावेळी प्रियांका आणि निकची मुलगी देखील दिसत आहे.

2 / 5
निक जोनस आणि प्रियांका चोप्रा ही लिपलॉक करताना चक्क मालती मेरी ही आपले डोळे झाकताना दिसत आहेत. मालतीने आपल्या डोळ्यांवर हात ठेवल्याचे दिसत आहे.

निक जोनस आणि प्रियांका चोप्रा ही लिपलॉक करताना चक्क मालती मेरी ही आपले डोळे झाकताना दिसत आहेत. मालतीने आपल्या डोळ्यांवर हात ठेवल्याचे दिसत आहे.

3 / 5
आता हाच फोटो चर्चेचा विषय ठरलाय. प्रियांका चोप्रा हिने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत पती निक जोनसला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आता हाच फोटो चर्चेचा विषय ठरलाय. प्रियांका चोप्रा हिने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत पती निक जोनसला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 5
प्रियांका चोप्रा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. प्रियांका चोप्रा ही हॉलिवूडमध्ये धमाका करत आहे.

प्रियांका चोप्रा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. प्रियांका चोप्रा ही हॉलिवूडमध्ये धमाका करत आहे.

5 / 5
Follow us
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.