नदीकिनारी चिंब भिजलेल्या साडीत अमृता धोंगडेचं मोहक फोटोशूट; हटके पोज चर्चेत

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नदीकिनारी पांढऱ्या चिंब भिजलेल्या साडीत खास फोटोशूट केलं असून तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

| Updated on: May 08, 2026 | 5:22 PM
1 / 5
मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी कायम जोडलेली असते.

2 / 5
अशातच आता पुन्हा एकदा अमृताने तिच्या नव्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं आहे. अमृताने नुकतच नदीच्या पाण्यात उतरून खास फोटोशूट केलं आहे.

3 / 5
या फोटोशूटमध्ये तिने पांढरी साडी परिधान केलेली आहे. तिचा हा पारंपरिक आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

4 / 5
विशेष म्हणजे, चिंब भिजलेल्या साडीत अमृताने अतिशय आकर्षक पोझ दिल्या आहेत. नैसर्गिक वातावरण, नदीचं शांत पाणी आणि अमृताचा मोहक लूक यामुळे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

5 / 5
या फोटोशूटमध्ये अमृताने विविध पोज आणि हटके अदा दाखवल्या आहेत. फोटो शेअर होताच चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं आणि हटके स्टाइलचं कौतुक केलं आहे.

Follow Us