AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिंग बदलून मुलगी झाला ‘हा’ क्रिकेटर, चौथा फोटो पाहून म्हणाल…

मुलापासून मुलगी बनलेली अनाया बांगर सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. मुलगी झाल्यानंतर अनाया खूपच सुंदर आणि स्टायलिश झाली आहे. तिचे लूक खूपच छान आहेत. सध्या अनाया हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Aug 17, 2025 | 2:52 PM
Share
अनाया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती माजी क्रिकेटर संजय बांगर यांचा मुलगी आहे.  23 वर्षीय अनाया बांगर पुरुष होती. त्यानंतर इंग्लंड येथे जावून लिंगबदलं केलं आणि मुलगी झाली.

अनाया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती माजी क्रिकेटर संजय बांगर यांचा मुलगी आहे. 23 वर्षीय अनाया बांगर पुरुष होती. त्यानंतर इंग्लंड येथे जावून लिंगबदलं केलं आणि मुलगी झाली.

1 / 5
लिंगबदल शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर अनाया भारतात आहे. भारतात परतल्यानंतर अनाया हिने लिंगबदलाच्या प्रवासाबद्दल सांगितलं. अनाया हिचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

लिंगबदल शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर अनाया भारतात आहे. भारतात परतल्यानंतर अनाया हिने लिंगबदलाच्या प्रवासाबद्दल सांगितलं. अनाया हिचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

2 / 5
लिंगबदलानंतर अनाया प्रचंड सुंदर दिसते. अनाया आता चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

लिंगबदलानंतर अनाया प्रचंड सुंदर दिसते. अनाया आता चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

3 / 5
सांगायचं झालं तर, अनाया हिने मुलगा असताना यशस्वी जयस्वा, सरफराज खान आणि भाऊ मुशीर यांच्यासोबत क्रिकेट खेळलं आहे.

सांगायचं झालं तर, अनाया हिने मुलगा असताना यशस्वी जयस्वा, सरफराज खान आणि भाऊ मुशीर यांच्यासोबत क्रिकेट खेळलं आहे.

4 / 5
इंग्लंड येथे देखील तिने क्लब क्रिकेट खेळलं आहे. अनाया कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता अनाया 'बिग बॉस 19' मध्ये स्पर्धक म्हणून येणार अशी चर्चा देखील रंगत आहे.

इंग्लंड येथे देखील तिने क्लब क्रिकेट खेळलं आहे. अनाया कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता अनाया 'बिग बॉस 19' मध्ये स्पर्धक म्हणून येणार अशी चर्चा देखील रंगत आहे.

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा