AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेक नारळाचं पाणी; बापाच्या पाठीशी खंबीर उभ्या असलेल्या जयश्री थोरातांचे शिक्षण ऐकून हैराण व्हाल

डॉ. जयश्री थोरात, बाळासाहेब थोरात यांच्या कन्या. वडिलांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांची खंबीर भूमिका आणि सामाजिक कार्याने त्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आल्या आहेत. त्यांचे शिक्षण ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल.

| Updated on: Oct 30, 2024 | 12:37 PM
Share
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात सध्या चर्चेत आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात सध्या चर्चेत आहेत.

1 / 9
 जयश्री थोरात या बाळासाहेब थोरात यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. एक वर्षांपूर्वीचं राजकारणात त्यांनी दमदार एन्ट्री घेतली.

जयश्री थोरात या बाळासाहेब थोरात यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. एक वर्षांपूर्वीचं राजकारणात त्यांनी दमदार एन्ट्री घेतली.

2 / 9
आजही त्या वडिलांसाठी निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत.  विधानसभा निवडणुकीची बाळासाहेबांवर मोठी जबाबदारी आहे. त्यांच्यावतीने मतदारसंघ पिंजून काढण्याचे काम जयश्री थोरात करीत आहेत.

आजही त्या वडिलांसाठी निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. विधानसभा निवडणुकीची बाळासाहेबांवर मोठी जबाबदारी आहे. त्यांच्यावतीने मतदारसंघ पिंजून काढण्याचे काम जयश्री थोरात करीत आहेत.

3 / 9
 संगमनेर काँग्रेसच्या युवती अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय इनिंगला सुरुवात केली. त्यांच्या रुपाने थोरात कुटुंबातील तपिढी राजकारणात आली आहे

संगमनेर काँग्रेसच्या युवती अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय इनिंगला सुरुवात केली. त्यांच्या रुपाने थोरात कुटुंबातील तपिढी राजकारणात आली आहे

4 / 9
बाळासाहेब थोरात यांची राजकीय वारसदार म्हणून जयश्री थोरात यांच्या नावाची अनेकदा चर्चा झाली आहे.

बाळासाहेब थोरात यांची राजकीय वारसदार म्हणून जयश्री थोरात यांच्या नावाची अनेकदा चर्चा झाली आहे.

5 / 9
डॉ. जयश्री थोरात या कर्करोग तज्ज्ञ आहेत. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ब्लड कॅन्सरच्या विषयात एमडी शिक्षण पूर्ण केले.  त्यांनी मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमधील ब्लड कॅन्सर विभागात सेवा दिली आहे.  त्यांचे पती हसमुख जैनही डॉक्टर आहेत.

6 / 9
तसेच त्या  एकविरा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्य करत आहेत.

तसेच त्या एकविरा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्य करत आहेत.

7 / 9
जयश्री थोरात या आपल्या वडिलांच्या मागे अगदी खंबीरपणे उभ्या आहेत.

जयश्री थोरात या आपल्या वडिलांच्या मागे अगदी खंबीरपणे उभ्या आहेत.

8 / 9
नुकतेच सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात हे आमदार होणार नाहीत, असे विधान केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना लेक बापाच्या बाजून जबदस्त भिडलेली पाहायला मिळाली.

नुकतेच सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात हे आमदार होणार नाहीत, असे विधान केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना लेक बापाच्या बाजून जबदस्त भिडलेली पाहायला मिळाली.

9 / 9
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.