Photo : ‘लाल परी…’, पाहा हीना खानचं बहरलेलं सौंदर्य

हीनानं सोशल मीडियावर काही स्पेशल फोटो शेअर केले आहेत. (Beautiful Hina Khan's amazing beauty, See Photo)

  • Publish Date - 4:57 pm, Mon, 1 February 21
1/5
Photo : ‘लाल परी…’, पाहा हीना खानचं बहरलेलं सौंदर्य
2/5
आता हीनानं सोशल मीडियावर काही स्पेशल फोटो शेअर केले आहेत.

3/5
लाल रंगाच्या या ड्रेसवर तिनं लाल जॅकेट कॅरी केलं आहे.

4/5
या लूकमध्ये तिनं लाल रंगाचं लिप्सटीक कॅरी केलं आहे. त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसतेय.

5/5
हीनानं ‘विंटर ड्रेसिंग’ असं हॅशटॅग वापरत हे फोटोशूट शेअर केलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI