AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips | चेहऱ्यावरील डागांमुळे चिंतेत आहात ? करा ‘हे’ घरगुती उपाय

खराब जीवनशैली, सूर्यप्रकाश, प्रदर्शनामुळे आणि कधीकधी हार्मोनल बदलांमुळे, आजकाल चेहऱ्यावरील डागांची समस्या उद्भवते. चाला तर मग जाणून घेऊया घरगुती डागांवरील उपाय

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 09, 2021 | 4:30 PM
Share
तुळशीची पाने धुवून बारीक करा आणि त्यात लिंबू पिळून घ्या. ही पेस्ट प्रभावित भागात लावा आणि कोरडे झाल्यानंतर साध्या पाण्याने धुवा. याशिवाय, रोज रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने त्वचेवर त्याचा फरक दिसेल.

1 / 4
एक चमचा जिरे पाण्यात उकळा. थंड झाल्यावर या पाण्याने तोंड धुवा. काही दिवसात, चेहऱ्यावरील डागांची समस्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रित होईल.

एक चमचा जिरे पाण्यात उकळा. थंड झाल्यावर या पाण्याने तोंड धुवा. काही दिवसात, चेहऱ्यावरील डागांची समस्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रित होईल.

2 / 4
 कापूरचा तुकडा, एक चमचा मुलतानी मिट्टी, गुलाबपाणी आणि काही थेंब मध यांचे मिश्रण करून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर चेहरा धुवा. याचा देखील खूप चांगला परिणाम होईल.

कापूरचा तुकडा, एक चमचा मुलतानी मिट्टी, गुलाबपाणी आणि काही थेंब मध यांचे मिश्रण करून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर चेहरा धुवा. याचा देखील खूप चांगला परिणाम होईल.

3 / 4
तुम्ही थेट लिंबाचा रस देखील वापरू शकता. यामुळे काळेपणा दूर होतो. 10 ते 15 मिनिटे त्वचेवर लावल्यानंतर चेहरा धुवा.

तुम्ही थेट लिंबाचा रस देखील वापरू शकता. यामुळे काळेपणा दूर होतो. 10 ते 15 मिनिटे त्वचेवर लावल्यानंतर चेहरा धुवा.

4 / 4
Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट