AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar : 35 वर्षात इतकी बदलली अक्षय कुमारच्या सौगंध चित्रपटातली अभिनेत्री, फोटो पाहून व्हाल हैराण

Akshay Kumar : शांति प्रियाने अभिनेते सिद्धार्थ रे यांच्यासोबत 1999 मध्ये लग्न केलेलं. सिद्धार्थ रे ला तुम्ही शाहरुख खानच्या बाजीगर चित्रपटात पोलीस इंस्पेक्टरच्या रोलमध्ये पाहिलेलं. सिद्धार्थ रे च 2004 साली निधन झालं.

| Updated on: Aug 22, 2025 | 3:53 PM
Share
दक्षिणेतली प्रसिद्ध अभिनेत्री शांति प्रियाच्या येणाऱ्या चित्रपटाच नाव 'बॅडगर्ल' आहे. 5 सप्टेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाची डायरेक्टर आणि रायटर वर्षा भारत आहे. या चित्रपटाचा प्रोड्यूसर अनुराग कश्यप आहे.

1 / 5
शांती प्रिया यांनी तामिळ आणि तेलुगू चित्रपटात काम केलय. बॉलिवूडमध्ये सौगंध (1991) हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात तिने पडद्यावर अक्षय कुमार सोबत रोमान्स केलेला. चित्रपट फ्लॉप ठरला. पण गाणी हिट ठरली.

2 / 5
शांति प्रियाने 'फूल और अंगार', 'मेहरबान', 'वीरता' आणि 'सजना साथ निभाना' सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. शांती प्रियाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन 35 वर्ष झाली आहेत. इतक्या वर्षात तिचा लुक खूप बदललाय.

3 / 5
55 वर्षाच्या शांती प्रियाने काही काळापूर्वी आपल्या डोक्यावरचे सर्व केस काढलेले. पूर्णपणे तिने टक्कल केलेलं. रिपोर्ट्सनुसार, सौंदर्याचे पारंपारिक निकष तोडणं आणि स्वत:ला सामाजिक अपेक्षांमधून मुक्त करण्यासाठी हे केल्याच शांती प्रियाने सांगितलेलं.

4 / 5
शांती प्रियाने ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर फॅन्स हैराण झालेले. आता तिच्या डोक्यावर केस येऊ लागले आहेत आणि ती बॉयकट स्टाइलमध्ये दिसतेय.

शांती प्रियाने ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर फॅन्स हैराण झालेले. आता तिच्या डोक्यावर केस येऊ लागले आहेत आणि ती बॉयकट स्टाइलमध्ये दिसतेय.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.