सिनेमांपासून दूर असूनही माधुरी दीक्षित कमावते कोट्यवधींची माया, ‘धकधक गर्ल’ची संपत्ती थक्क करणारी

अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आज माधुरी तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. शिवाय अभिनेत्री गडगंड श्रीमंत आहे.

| Updated on: May 15, 2025 | 3:46 PM
1 / 5
माधुरी दीक्षित हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री 250 कोटी संपत्तीची मालकीण आहे. कुटुंबासोबत अभिनेत्री आलिशान आयुष्य जगते.

2 / 5
मुंबईत माधुरीचे दोन आलिशान घरे आहेत. अभिनेत्री लोखंडवाला येथे एक आलिशान बंगला आहे. ज्यामध्ये एक मोठा लिविंग रूम, इन-हाऊस जिम, डान्स स्टुडिओ, वॉक-इन कपाट आणि बरेच काही आहे.

3 / 5

4 / 5
माधुरीला महागड्या गाड्याही खूप आवडतात. तिच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टल, रोल्स रॉयस आणि स्कोडा रॅपिड सारख्या अनेक महागड्या कार आहेत.

5 / 5
माधुरीची अधिक कमाई सिनेमांमधून होते. एका सिनेमासाठी माधुरी जवळपास 5 कोटी रुपये घेते. रिअॅलिटी शोचं परीक्षण करण्यासाठी 25 कोटी रुपये घेते. याशिवाय, ती अनेक ब्रँड्सना एंडोर्स करते, ज्यासाठी ती 8 कोटी रुपये घेते.