वयाच्या 54 व्या वर्षी मनिषा कोईराच्या सौंदर्यावर चाहते फिदा, साडीत दिसते प्रचंड सुंदर
अभिनेत्री मनिषा कोईराला आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
