AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 : व्यावसायिक महिलांना असा वाचविता येईल Tax, अशी मिळवा कर सवलत

Income Tax : करदात्यांना सरकार आयकर अधिनियम, 1961 अंतर्गत अनेक कर सवलती देते. कर पद्धतीत जास्त करुन जी सवलत आणि लाभ दिल्या जातो, तो सर्वांना सारखाच देण्यात येतो. उत्पन्न गटानुसार त्यात फरक दिसतो. महिलांना अशी मिळते कर सवलत

| Updated on: Jul 12, 2024 | 4:54 PM
Share
त्यानंतर पुन्हा एनडीए सरकार सत्तेत आले. त्यावेळी मोठा बदल झाला. मोदी सरकारने 28 फेब्रुवारी रोजी सादर होणारे बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा प्रघात सुरु केला.

त्यानंतर पुन्हा एनडीए सरकार सत्तेत आले. त्यावेळी मोठा बदल झाला. मोदी सरकारने 28 फेब्रुवारी रोजी सादर होणारे बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा प्रघात सुरु केला.

1 / 6
नियम 80C मध्ये महिला उद्योजिका त्यांच्या एकूण उत्पन्नावर वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते. त्यासाठी पोस्टाच्या अल्पबचत योजना, पीपीएफ, राष्ट्रीय निवृत्ती योजना,  ELSS आणि 5 वर्षांच्या कर बचत मुदत ठेवीत गुंतवणूक करावी लागते.

2 / 6
या कलमातंर्गत महिला स्वतःसाठी मुलं, आई-वडिलांसाठी आरोग्य विम्याचा हप्ता भरु शकतात. त्यावर कर सवलत मिळू शकते.

या कलमातंर्गत महिला स्वतःसाठी मुलं, आई-वडिलांसाठी आरोग्य विम्याचा हप्ता भरु शकतात. त्यावर कर सवलत मिळू शकते.

3 / 6
स्वतःच्या उच्च शिक्षणासाठी, पती वा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतले असेल, तर त्याच्या मासिक हप्त्यावर कर सवलत मिळवू शकतात.

स्वतःच्या उच्च शिक्षणासाठी, पती वा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतले असेल, तर त्याच्या मासिक हप्त्यावर कर सवलत मिळवू शकतात.

4 / 6
महिलांच्या नावे गृहकर्ज असले तर त्याच्या हप्त्यावर वार्षिक  2 लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.

महिलांच्या नावे गृहकर्ज असले तर त्याच्या हप्त्यावर वार्षिक 2 लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.

5 / 6
जीवन विमा पॉलिसीचा दावा केला असेल आणि त्यावर सम अश्योर्ड आणि बोनस मिळाला असेल तर त्यावर कर सवलत मिळते.

जीवन विमा पॉलिसीचा दावा केला असेल आणि त्यावर सम अश्योर्ड आणि बोनस मिळाला असेल तर त्यावर कर सवलत मिळते.

6 / 6
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.