Charu Asopa | चारु असोपा हिने केले सुष्मिता सेन हिचे काैतुक, ननंदेसाठी शेअर केली खास पोस्ट
चारु असोपा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. चारु असोपा हिने अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. यंदाच चारु असोपा हिचा राजीव सेन याच्यासोबत घटस्फोट झाला आहे. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप हे केले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
