AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anushka Sharma Birthday | विराट आधी अनुष्काने कुणा कुणाला केलं डेट? यादीत एका क्रिकेटरचंही नाव

अभिनेत्री आणि विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा हिचा 35 वा वाढदिवस आहे. अनुष्काने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती.

| Updated on: May 01, 2023 | 11:04 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हीची लव्ह लाईफ खूप चर्चेत राहिली. अनुष्का आणि विराट कोहली या दोघांची पहिली भेट एका जाहिरात शूटिंगदरम्यान झाली होती. तेव्हापासून दोघांमध्ये जवळीक वाढली. ओळखीच रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर 11 डिसेंबर 2017 रोजी दोघांनी सप्तपदी घेतल्या. अनुष्का आणि विराट या दोघांना अनुष्का ही एकमेव मुलगी आहे.

1 / 5
विराट हे अनुष्काचे पहिलं प्रेम नव्हतं.अनुष्का पहिल्यांजा जीव एका प्रसिद्ध मॉडेलवर जडला होता. झोहेब युसूफ या मॉडेलच्या प्रेमात अनुष्का वेडी झाली होती. अनुष्का झोहेब या दोघांनी मॉडेलिंग करिअरची सुरुवात एकत्र केली. मात्र या दोघांचं रिलेशन फार का  टिकलं नाही.

2 / 5
अनुष्काने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिचं अनेक जणांसह नाव जोडलं गेलं. यामध्ये रणवीर सिंग याचं नाव आघाडीवर आहे. बँड बाजा बारात या सिनेमात दोघांनी एकत्र काम केल होतं. यानंतर या दोघांमध्ये काही शिजत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या दोघांमध्येही खटके उडाले.

3 / 5
अनुष्का हीचं नाव क्रिकेटर आणि विराटचा सहकारी सुरेश रैना याच्यासोबत जोडलं गेलं होतं. या दोघांची भेट लंडनमध्ये झाली होती. तिथेच अनुष्का सुरेशच्या प्रेमात ठार झाली होती. मात्र दोघेही रिलेशनमध्ये असल्याचं मान्य केलं नव्हतं.

4 / 5
अनुष्का हीचं नाव अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबतही जोडलं गेलं होतं. सोशल मीडियावर दोघांची खूप चर्चा रंगली होती. इतकंच नाही, तर यानंतर अर्जुन कपूरसोबतही अनुष्काचं काही तरी सुरु असल्याचं म्हटलं जात होतं.

अनुष्का हीचं नाव अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबतही जोडलं गेलं होतं. सोशल मीडियावर दोघांची खूप चर्चा रंगली होती. इतकंच नाही, तर यानंतर अर्जुन कपूरसोबतही अनुष्काचं काही तरी सुरु असल्याचं म्हटलं जात होतं.

5 / 5
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.