Kalki Koechlin daughter : प्रचंड क्यूट आहे कल्की कोचलिनची मुलगी सॅफो, क्यूटनेसमध्ये अनेक स्टार किड्सला देते टक्कर

कल्कीची मुलगी क्यूटनेसमध्ये बाकीच्या स्टार किड्सपेक्षा कमी नाही. कल्कीच्या मुलीचे हे फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत.(Bollywood Actress Kalki Koechlin's daughter Sappho is very cute)

1/6
कल्की कोचलिनची मुलगी सॅफो प्रचंड क्यूट आहे. नुकतंच, कल्की तिच्या लहान मुलीसह भारतात पोहोचली. तला मुलीसह विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.

2/6
कल्कीची मुलगी क्यूटनेसमध्ये बाकीच्या स्टार किड्सपेक्षा कमी नाही. कल्कीच्या मुलीचे हे फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत.

3/6
कल्की तिच्या सुंदर मुलीसोबत दिसली. या दरम्यान, सॅफो आपल्या आईला चिकटून बसलेली होती.

4/6
कल्कीच्या मुलीला समोर पाहिल्यानंतर प्रत्येक जण तिचं कौतुक करत होतं. तिची मुलगी परदेशी असल्यासारखी दिसते.

5/6
सॅफोचा जन्म 7 फेब्रुवारी रोजी झाला होता. ग्रीक कवीच्या नावावर सॅफोचं नाव ठेवण्यात आलं आहे.

6/6
कल्की तिच्या मुलीचे खास फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत राहते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI