AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Juhi Chawla | फक्त या कारणामुळे ड्रग्स प्रकरणात आर्यन खान याच्या मदतीला धावून आली होती जुही चावला, अखेर गुपित उघड

शाहरुख खान याच्या मुलाचे नाव ड्रग्स प्रकरणात आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. इतकेच नाहीतर या प्रकरणात त्याला थेट जेलमध्येही राहण्याची वेळ आली होती. यावेळी बाॅलिवूडमधील अनेकजण हे शाहरुख खान याच्या कुटुंबियांसोबत उभे होते. त्यापैकी एक नाव म्हणजे जुही चावला.

| Updated on: Apr 11, 2023 | 4:59 PM
Share
जुही चावला आणि शाहरुख खान यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहेत. फिर भी दिल है हिंदुस्तानी अशा हिट चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत.

जुही चावला आणि शाहरुख खान यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहेत. फिर भी दिल है हिंदुस्तानी अशा हिट चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत.

1 / 5
जुही चावला आणि शाहरुख खान यांच्यामध्ये खास बाँडिंग देखील आहे. शाहरुख खान याच्या वाईट काळामध्ये जुही चावला त्याच्यासोबत खंबीरपणे उभा होती.

जुही चावला आणि शाहरुख खान यांच्यामध्ये खास बाँडिंग देखील आहे. शाहरुख खान याच्या वाईट काळामध्ये जुही चावला त्याच्यासोबत खंबीरपणे उभा होती.

2 / 5
शाहरुख खान याच्या मुलाचे नाव ड्रग्स प्रकरणात आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नाहीतर आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ देखील आली होती.

शाहरुख खान याच्या मुलाचे नाव ड्रग्स प्रकरणात आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नाहीतर आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ देखील आली होती.

3 / 5
या वाईट काळ्यात जुही चावला ही शाहरुख खान याच्या कुटुंबियांसोबत उभी होती. यावर बोलताना चुही चावला म्हणाली की, आम्हाला नव्हते माहिती की, असे काही होणार आहे. पण हे सर्व एका क्षणापर्यंत खाली आले जेव्हा मी मदत करू शकले.

4 / 5
पुढे जुही चावला म्हणाली की, मला वाटले की माझ्यासाठी हे करणे योग्य आहे. आर्यन खान याला जामिन मिळवण्यासाठी जुही चावला मुंबई सत्र न्यायालयात हजर होती, जिथे तिने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर स्वाक्षरी केली आणि आर्यनचा जामीन मिळवला.

5 / 5
Follow Us
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?